विदेश देशात पाकिस्तान चले जाओचे नारे, अन् न्यूयॉर्कमध्ये वसुधैव कुटुंबकम्चा जप! भागवतांची १०,००० किमी दूरवर गेलेली ही सफाई नेमकी कोणासाठी? August 31, 2026 Kanthak Suryatal बदललेले सूर, जागतिक दबाव आणि संघ-भाजपमधील अंतर्विरोध १०,००० किलोमीटर दूरवर गेलेली सफाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच अमेरिकेतील न्यूयॉर्कचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची…
नांदेड ग्रामीण जिद्दीला मिळाले यश; सोनवाडीच्या वानोळे कुटुंबाची शासकीय सेवेत दमदार भरारी! August 31, 2026 Kanthak Suryatal बहीण ग्रामसेवक, भाऊ माध्यमिक शिक्षक; दत्ता वानोळे यांची पेसा अंतर्गत अमरावती विभागात निवड किनवट (प्रतिनिधी) – ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागातील प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित साधनसुविधा आणि आर्थिक अडचणींवर मात करत सोनवाडी…
विदेश परदेशात वाजतोय डंका की हे आहे केवळ इव्हेंट मॅनेजमेंट? उझबेकिस्तानमधील त्या गाण्यावरून पेटले राजकारण! August 31, 2026 Kanthak Suryatal महागाईचे चटके की परदेशातील मौज-मस्ती? उझबेकिस्तानमधील स्वागताच्या व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मीडिया दोन छावण्यांमध्ये विभागला! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेशी दौरे आणि तिथे त्यांचे होणारे स्वागत हा नेहमीच देशातील राजकीय वर्तुळात…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या आरोपीला घेऊन जाणाऱ्या तेलंगणा पोलिसांच्या गाडीवर हल्ला August 30, 2026 Kanthak Suryatal चिखलीजवळ दगडफेक; वाहनाची तोडफोड, हातकडीसह आरोपी फरार किनवट (प्रतिनिधी)-चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला घेऊन तेलंगणाकडे निघालेल्या पोलिसांच्या पथकावर किनवट तालुक्यात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किनवट–आदिलाबाद मार्गावर चिखली…
महत्वाच्या बातम्या परभणीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! August 30, 2026 Kanthak Suryatal डीआयजी शहाजी उमाप यांच्या पथकाची धडक कारवाई; २५ जणांवर गुन्हा, तब्बल १२.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त! परभणी (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली…
विदेश टी-शर्ट राजकीय परिवर्तनाचे प्रतीक की केवळ नक्कल? मोदींच्या बदलत्या बॉडी लँग्वेजमागील खरे वास्तव! August 30, 2026 Kanthak Suryatal राहुल गांधींची कॉपी? उझबेकिस्तानमधील टी-शर्ट योग आणि Gen Z ला आकर्षित करण्याचे पंतप्रधानांचे नवे प्रयत्न! दरियादिली की ट्रोलर्सचे छुपं समर्थन? १५ वर्षांच्या मुलीच्या नव्या व्हिडिओने मोदींच्या सिस्टमवर उठवले मोठे प्रश्नचिन्ह!…
क्राईम रस्त्यातील विटांवरून तरुणाला बेदम मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा August 30, 2026 Kanthak Suryatal हदगाव (प्रतिनिधी) – रस्त्यात विटा व रेती टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना हदगाव तालुक्यातील रावणगाव येथे २८ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.…
देश बंगालचा महासंग्राम! ममता बॅनर्जींवर खोटा एफआयआर दाखल झाल्यावर कोलकात्यात उसळला जनसागर; दिल्लीचे धाबे दणाणले! August 30, 2026 Kanthak Suryatal बंगालचा महासंग्राम: दिल्लीच्या दबावाला ममतांचे जनआंदोलनाने चोख प्रत्युत्तर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण सध्या अत्यंत स्फोटक बनले आहे. तृणमूल काँग्रेसच्या छात्र परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त कोलकात्याच्या रस्त्यांवर उसळलेला अथांग जनसागर आणि त्याला…
क्राईम दुकानात घुसून खंजरचा धाक दाखवत १.०७ लाखांची रोकड लुटली August 30, 2026 Kanthak Suryatal हदगाव (प्रतिनिधी) – विडाई पाणी फिल्टर दुकानात घुसून खंजरचा धाक दाखवत काऊंटरमधील १ लाख ७ हजार रुपयांची रोकड जबरीने चोरून नेल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हदगाव…
नांदेड नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी उद्या डीआयजी शहाजी उमाप नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात August 30, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) शहाजी उमाप हे नांदेड जिल्हा पोलिसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड येथे येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते…