Author: Kanthak Suryatal

नांदेड तहसील प्रशासनाची अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर मोठी कारवाई

• चार इंजिन नष्ट, वीस तराफे जाळले • 24 लाखांचा मुद्देमाल जागेवर नष्ट नांदेड-तहसील प्रशासनाने पुन्हा एकदा अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत केली आहे. यामध्ये 4 इंजिन जिलेटीनने…

बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक नांदेड- जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, जनजागृती करणे आणि संबंधित समित्यांना सक्रिय ठेवणे यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले…

सहस्रकुंडच्या धबधब्यामध्ये सात जण अडकले; मच्छीमारच्या साह्याने सात जणांना वाचवण्यात यश

ईस्लापूर-परिसरातील सुप्रसिद्ध असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा येथील मध्यभागी विदर्भातील उमरखेड तालुक्यातील एकंबा येथील रहिवाशी असलेले सात जण अडकले असून या सातही जणांना बाहेर काढण्यात मच्छीमाराच्या साह्याने बाहेर काढण्यात यश आले आहे.…

शाब्बास पोलिसांनो ..  व्हाईट कॉलर टेररिझम” भारतात उघड! शिक्षित अतिरेकींचा भयानक कट उघडकीस! 

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. अशा वेळी आपले कर्तव्य हेच असते की जोपर्यंत आपण स्वतः त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार नाही किंवा विश्वसनीय सूत्रांकडून खात्रीशीर…

उद्या  बालदिनानिमित्त पेनूर हायस्कूलमध्ये बालकविसंमेलनाचे आयोजन

नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे…

दिव्यांग कर्मचाऱ्यांची वैश्विक ओळखपत्रासह माहिती तात्काळ सादर करा – जिल्हाधिकारी 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दिव्यांग कर्मचाऱ्यांचा आढावा नांदेड, दि. 12 नोव्हेंबर : प्रत्येक कार्यालयात दिव्यांग आरक्षणाअंतर्गत अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी आतापर्यत कार्यालयास दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र सादर केले आहे…

राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार प्रवीण दरेकर, उपाध्यक्षपदी नांदेडचे विक्रांत खेडकर यांची निवड 

राज्यात बॉक्सिंगला चांगले दिवस येण्याची चिन्हे नांदेड (प्रतिनिधी)-महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची निवडणूक नुकतीच अत्यंत उत्साहपूर्ण आणि चुरशीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष आणि विधानपरिषद सदस्य आमदार प्रवीण…

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड – नांदेड जिल्ह्यात 13 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपासून ते 27 नोव्हेंबर 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली…

नियमांची रंगपंचमी: पारदर्शकतेवर काळी शाई!

निवडणूक आयोगाने गुपचूप बदल करत सांगितले आहे की आता बूथ लेव्हल एजंट (बीएलए) म्हणजे फक्त त्या मतदान केंद्राचा मतदार असणे आवश्यक नसून तो त्या विधानसभा मतदारमंडळाचा मतदार असावा, असे नियमांत…

यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन 

नांदेड : आंबेडकर चळवतील ज्येष्ठ नेते भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निरंगेकर यांच्या पत्नी उपासिका यशोदाबाई निलंगेकर यांचे आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दुःखद निधन झाले…

error: Content is protected !!