मुक्रामाबाद पोलीसांनी घरफोडीत तीन आरोपींना घेतले ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी)-मुक्रामाबाद पोलीस हे रात्री गस्त घालत असतांना त्यांना हिपरगा फाटा येथे तीन संशयीत आढळून आले.…

मांजरम येथील मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या तिन आरोपींना अटक

नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव तालुक्यातील मांजरम येथील शेषराव मंगनाळे यांच्या शेतात असणाऱ्या महादेव मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी 9…

“एक पेड मां के नाम” अभियान अंतर्गत 17 सप्टेबर रोजी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम 

नांदेड(प्रतिनिधी)–– “एक पेड मां के नाम” वृक्ष लागवडीची मोहिम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  सुरु केली…

संविधान महोत्सवाचे औचित्य साधून “संविधान मंदीर” उद्घाटन सोहळा

नांदेड,(प्रतिनिधी)- संविधान महोत्सवाचे औचित्य साधून “संविधान मंदीर” उद्घाटन मा. उपराष्ट्रपती महोदय जगदीप धनखड यांच्या शुभहस्ते…

“संतोष’ मध्ये पसरलेला पत्रकारांचा “असंतोष’ आता सार्वजनिक

नांदेड(प्रतिनिधी)-आशिष विद्यार्थी, महिला पत्रकार रुडी आणि छायाचित्रकार केवीन कार्टर यांना आता विसरण्याची वेळ आली आहे.…

किराणा दुकानफोडून रोख, सिगरेट, जर्दा आणि बिडी चोरी

नांदेड (प्रतिनिधी)-सोनखेड येथील एक किराणा दुकान फोडून चोरट्याने रोख रक्कम, सिगारेट, जर्दा आणि बीडी बंडल…

नांदेड लोकसभा पोट निवडणुकीत रविंद्र चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर, ऍड.भोसीकर, खतगावकर यांच्यासह प्रा.राजू सोनसळे संभाव्य उमेदवार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा मतदार संघात येणाऱ्या पोट निवडणुकांमध्ये माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर,…

न्यायालयावर शंका घेणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचे खमके उत्तर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मुंबई (प्रतिनिधी)-भारताचे सर न्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या घरी जाऊन…

राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने मेंदु विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी 19 ते 21 सप्टेंबर मोफत आरोग्य शिबिर

नांदेड(प्रतिनिधी)-मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी 19 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर असे तीन दिवस निदान आणि उपचार…

error: Content is protected !!