नांदेड महत्वाच्या बातम्या ग्रामसेवक अडकला 4 हजारांच्या लाच जाळ्यात November 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-भायेगाव-देगाव या गावाचे ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक यांनी मंजुर झालेल्या घरकुलाच्या ठिकाणाची स्थळ पाहणी पंचनामा करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 4 हजारांची लाच स्विकारतांना ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक…
नांदेड सांस्कृतिक ‘ते दिवस’ नाट्यप्रयोगाने जिवंत केले गतकाळाचे सावट November 19, 2025 Kanthak Suryatal महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आज सादर होणार ‘संपूर्ण’ हे नाटक नांदेड – ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५–२६ अंतर्गत मंगळवारी (ता.१८) डॉ. शंकरराव चव्हाण नाट्यगृहातील ‘ते…
देश विश्लेषण अजित डोभाल जुने बोलणे विसरले… की नवीन खुर्चीनेच आठवण पुसली? November 19, 2025 Kanthak Suryatal भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल हे देशातील सर्वाधिक ख्यातनाम सुरक्षा विशेषज्ञांपैकी एक मानले जातात. 2014 पासून ते या पदावर कार्यरत आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली…
क्राईम नांदेड ग्रामीण कुलगुरू निवासामागील तळ्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह; आरोपी 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत November 19, 2025 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण परिसरात 10 नोव्हेंबर रोजी गायब झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुलगुरू निवासाच्या मागील तळ्यात आढळल्याने खळबळ उडाली आहे. 11 नोव्हेंबर रोजी मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या आईने नांदेड…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी एका हायवासह 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला November 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळू उपसा करणारा एक हायवा, पाण्यात तरंगणारे तिन तराफे, एक इंजिन, दहा ब्रास वाळू असा एकूण 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोन गुन्हे दाखल केले आहेत.…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र चोरीच्या गुन्ह्यातीली आरोपी पोलीस लोहमार्ग पोलीसांना सापडेना November 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड रेल्वे पोलीसांच्या हद्दीत असणाऱ्या पुर्णा रेल्वे स्थानकावर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या चोरी प्रकरणात त्यांचाच पोलीसाचा सहभाग असल्याचे पुरावे रेल्वे पोलीसांनी शोधले. न्यायालयाने त्या चोरी प्रकरणातील पोलीसाची जामीन 10 नोव्हेंबर…
नांदेड महत्वाच्या बातम्या मतदान व मतमोजणीच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार राहणार बंद November 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड : –जिल्ह्यात नगरपरिषदा व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी मंगळवार 2 डिसेंबर 2025 व बुधवार 3 डिसेंबर 2025 मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट…
क्राईम महत्वाच्या बातम्या समीरा बाग भागात 3 लाखांच्या सोन्याच्या दागिण्यांची चोरी November 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील पोलीस ठाणे वजिराबादच्या हद्दीत असणाऱ्या वाघी रोड परिसरातील समीराबागमध्ये सोमवारी एका घरात घुसून अज्ञात महिलेने लाखोंचा ऐवज चोरला आहे. समीराबागमध्ये राहणारे नसीम बेग मुसा बेग मिर्झा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…
नांदेड महत्वाच्या बातम्या विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला November 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड –डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज दि. 19/11/2025 रोजी 100% क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सतत च्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे व बंधाऱ्यात येणाऱ्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास तक्रार निवारण अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन November 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड– ऊस तोडणी मजूर व मुकादम व वाहतूक कंत्राटदार यांचेकडून ऊस तोडणीसाठी रोख पैशाची व अन्य वस्तू व सेवा यांची मागणी होत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी.…