Author: Kanthak Suryatal

मरखेल पोलीसांनी ऑनलाईन फसवणूक झालेले 74 हजार रुपये परत मिळवून दिले

नांदेड(प्रतिनिधी)-मरखेल पोलीसांनी ऑनलाईन फसवणूक झालेले 94 हजार रुपये तक्रारदाराला परत मिळवून दिले. नांदेड पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, अशा फसवणूकीच्या संदर्भाने नागरीकांनी दक्ष राहावे. मौजे टाकळी (ज) ता.देगलूर येथील…

भारतीय संविधान हा भारत देशाचा आत्मा-गुणवंत एच.मिसलवाड

नांदेड – जगातील 243 देशाच्या पाठीवर भारतीय लोकशाही ही सर्वश्रेष्ठ लोकशाही असून भारतातील तळागळातील शेवटच्या माणसासाठी विकासात्मदृष्ट्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व देशाची अखंडता अबाधित ठेवून समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय ही…

नंदगिरी बुर्जात उलगडला प्राचीन इतिहास: खोदकामात सापडली रहस्यमय सुंदर स्त्रीमूर्ती

नांदेड (विशेष प्रतिनिधी)-तेराव्या शतकातील नंदगिरी बुर्जाच्या दुरुस्ती कामादरम्यान नांदेड शहरात एक प्राचीन मूर्ती सापडल्याची माहिती समोर आली आहे. किल्ल्याच्या ढासळलेल्या भागांच्या पुनर्निर्माणासाठी सध्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असून, त्याच कामात…

“विरोधक जागे झाले तर बॅलेट पेपर परत आणून दाखवतो”— ऍड. आंबेडकरांचा मोठा दावा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, आजच्या परिस्थितीत केंद्रातील नेतृत्वाला हरवणे कठीण नाही, आणि त्यासाठी त्यांच्या कडे आवश्यक अशी “रचना” आहे. सध्या विरोधी…

तो ती आणि मनोहर या नाटकाने उघडला अंतर्मनाचा दरवाजा

६४ व्य महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेची पुन्हा एकदा हाऊसफुल ने सांगता नांदेड – सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या ६४ व्या…

“IMF ची चपराक : भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘क’ दर्जा!”

सध्या देशात SIR ची धुमश्चक्री सुरू आहे आणि लवकरच लोकसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर “भारत सुदृढ लोकशाही बनला आहे, आपली अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणारी आहे” अशी वल्गना…

२२ वी राज्यस्तरीय ज्युनिअर (कनिष्ठ गट) धनुर्विद्या स्पर्धा ;निवड चाचणीचे आयोजन- सचिव वृषाली पाटील-जोगदंड

नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अंतर्गत वाशीम जिल्हा हौशी धनुर्विद्या संघटनेतर्फे आयोजित २२ वी राज्यस्तरीय ज्युनिअर (कनिष्ठ गट) धनुर्विद्या स्पर्धा पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हा संघाच्या निवड चाचणीचे आयोजन ३१ नोव्हेंबर…

गणवेशातला ‘गुनाहगार’? — चोरी करणाऱ्या पोलिसाला कोर्टाची कडक नकारघंटा

पूर्णा (प्रतिनिधी)- चोरीच्या गुन्ह्यात नाव असलेल्या पोलिसाला जामीन दिल्यास “उत्कृष्ट तपासाची प्रक्रिया पूर्णपणे निकामी होईल”, असे कडक शब्द निकालात नोंदवत दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. तावशीकर यांनी आरोपी रेल्वे…

कॉंग्रेसच्या जिल्हा संघटकपदी सुभाष काटकांबळे

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी (उत्तर) पक्षाच्या जिल्हा संघटकपदी सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक सुभाष काटकांबळे यांची निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेनुसार नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे…

प्रियकराच्या प्रेताचे बोट धरून  प्रेयसीने कुंकू लावून घेतले 

सैराटसारखा प्रेमप्रसंग, पण शेवट अधिक वेदनादायक; सक्षम ताटे हत्याप्रकरणातील पाच आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडमध्ये घडलेल्या सक्षम गौतम ताटे (वय 20) या अनुसूचित समाजाच्या तरुणाच्या हत्येने शहर…

error: Content is protected !!