Author: Kanthak Suryatal

विशेष पोलीस पथकाची लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई; खरोळा, गंजगोलाई आणि कॉईल नगरमध्ये मटका अड्ड्यांचा पर्दाफाश

लातूर (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्याकडील अधिकारी व अंमलदारांचे एक पोलीस पथक लातूर जिल्ह्यात रवाना केले होते. या पथकाने केलेल्या…

धर्माबादमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

धर्माबाद (प्रतिनिधी) – धर्माबाद शहरातील पीएम कॉलनी परिसरात घरफोडीची घटना घडली असून, चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना…

ट्रम्प शांत का? इराणच्या एकापाठोपाठ एक विध्वंसक हल्ल्यांनंतर अमेरिकेची रसद पुरवठा यंत्रणा कोलमडली!  

८० लाख गॅलन इंधन आणि ४ लाख राशन पाकिटे संपुष्टात! अमेरिकन नौदलाला मध्यपूर्वेत लागली अन्नाची आणि इंधनाची आणीबाणी! आज ४ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यपूर्वेतील युद्धभूमीवरून अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घडामोडी…

ऊसतोडीला जाण्यावरून वाद; पतीने पत्नीचा गळा आवळून खून

भोकर (प्रतिनिधी) – ऊसतोडीसाठी जाण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना भोकर शहरातील बटाळा रोड परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून,…

दिल्ली पोलिसांचे नाव विचारून मारणे हा नव्या भारताचा नवा लोकशाही चेहरा आहे का?

नाव खान आहे? मग दोन काठ्या जास्त मारा! – महिला पत्रकारांच्या आक्रोशाने हादरली दिल्ली, लोकशाहीचा खून की पोलिसांची गुंडगिरी? लोकशाहीचा संकोच आणि कायद्याच्या नावाखाली धार्मिक द्वेष नव्या भारताच्या दाव्यांमध्ये आणि…

जंतरमंतरवर पडलेले रक्त आणि महान शूरवीर स्वतंत्र भारद्वाज

बड्या भावांचा वरदहस्त आणि डोके फोडण्याचे स्वातंत्र्य: दिल्ली पोलिसांची कमाल! आरोपी मिरवतोय टीव्हीवर, पोलीस शोधतायत कलम: निशू आझादच्या संघर्षाची कहाणी नवी दिल्ली (प्रतिनिधी) – जंतरमंतरच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीवर एका…

राजदूत की खासगी सचिव? अमेरिकन राजदूताच्या वक्तव्यावर पीयूष गोयल-जयशंकर यांच्या टाळ्या आणि भारताची आंतरराष्ट्रीय कोंडी!

मनमोहन सिंग विरुद्ध आजचे परराष्ट्र धोरण: जेव्हा सार्वभौमत्वाऐवजी लाचारी आणि स्वार्थी ट्रेड डील समोर येतात! भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढत्या प्रभावाचा किंवा डंका वाजल्याचा दावा वारंवार केला जातो. पण या कथित…

कभी खुद को “बेचारा” मत समझना…

बेचारा वह नहीं होता, जिसके जीवन में परेशानियाँ हैं… बेचारा वह होता है, जो परेशानियों के सामने अपनी हिम्मत हारकर खुद को असहाय मान लेता है।जिंदगी में हर किसी के…

पश्‍चिम आशियात युद्धाचा वणवा: इराणचा अमेरिकेला चोख प्रत्युत्तर आणि जागतिक अर्थव्यवस्थेपुढील संकट

४८ तासांचा रणसंग्राम आणि सामरिक अस्थिरता गेल्या ४८ तासांत पश्‍चिम आशियातील भू-राजकीय संघर्षाने एका अत्यंत भीषण आणि अनपेक्षित टप्प्यावर प्रवेश केला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील हा संघर्ष आता केवळ…

दिल्लीतील मराठी एम्पोरियम मध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे भव्य प्रदर्शन व विक्री सुरू

नवीदिल्ली(प्रतिनिधी)-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील गणेशभक्तांसाठी पर्यावरणपूरक आणि आकर्षक गणेशमूर्तींची पर्वणी उपलब्ध झाली आहे. बाबा खडकसिंह मार्गावरील महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या म-हाटी एम्पोरियम’मध्ये गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील…

error: Content is protected !!