Author: Kanthak Suryatal

बिदरमधील वादाचे पडसाद नांदेडमध्ये; पंजाबहून आलेल्या प्रवाशाकडून गोळीबार, युवक जखमी

नांदेड (प्रतिनिधी)- बिदर येथे झालेल्या किरकोळ भांडणाचे पडसाद थेट नांदेडमध्ये उमटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादातूनच पंजाब येथून आलेल्या एका प्रवाशाकडून नांदेडमधील युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून,…

“हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार

नांदेड – “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा ‘आरंभता की अरदास’ हा विधी आज नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर भक्तिमय वातावरणात…

अंगणवाडीतील चिमुकल्यांनी केले सावित्रीमाईंना वंदन

लेक वाचवा – लेक शिकवा अभियान: जवळा देशमुख येथील जि. प. शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम नांदेड- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद शाळेत, अंगणवाडी…

15900 गुन्हे, 109 कोटीचा मुद्देमाल जप्त; आरोपी 17783

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांमध्ये 1 मे 2025 पासून राबविण्यात आलेल्या अवैध व्यवसाय विरोधी अभियानात 15 हजार 840 गुन्हे दाखल करण्यात आले. 109 कोटी…

जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

नांदेड – जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज शनिवार दिनांक 03 रोजी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, डीडीएमओ किशोर कुऱ्हे, कुणाल…

बीसीसीआयचा लिलाव, आयसीसीची परवानगी… तरी गद्दार फक्त शाहरुख खानच?  

काही दिवसांपूर्वी आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव झाला. त्या लिलावात बांगलादेशचा डावखुरा जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला ९.२ कोटी रुपयांना कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले. टीमचा एक मालक शाहरुख खान आहे आणि…

कॉलेजच्या नावाखाली पीव्हीआरची वारी! पालक जागे व्हा, नाहीतर उद्या अश्रूंशिवाय काही उरणार नाही  

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड येथील पीव्हीआरमध्ये ऍड.राहुल डावरे यांनी काढलेला एक फोटो त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केला. त्या फोटोत कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बॅगा स्पष्टपणे दिसतात. त्यासोबत त्यांनी लिहिलेला संदेश केवळ शब्दांचा…

पोलीस वसाहतीतील घरे पोलिसांच्या मालकीची होणार ?

नवीन वर्षाची पहिली भेट: मुंबईतील पोलीस वसाहतीतील घरांना मिळणार का अखेर मालकी हक्क? नांदेड (प्रतिनिधी)- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांसाठी दिलासादायक आणि…

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभागास बालविवाह रोखण्यात यश

नांदेड – नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाहमुक्त भारत 100 दिवस अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नांदेड शहरातील 16 वर्षीय बालिकेचा बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती…

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर ३५० वा शहीदी समागम 

कार्यक्रम २५ जानेवारीला नांदेडमध्ये; मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम नांदेड – “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २५ जानेवारी रोजी कार्यक्रम होणार आहे.…

error: Content is protected !!