Author: Kanthak Suryatal

एक जबरी चोरी आणि एक घरफोडी

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उस्माननगर येथे एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि घरातील सामान असा 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावसार…

जवळ्याच्या शाळेत ‘गुड टच-बॅड टच’ जनजागृती

लेक वाचवा लेक शिकवा अभियान; सर्व विद्यार्थ्यांना दिली माहिती नांदेड – राज्यात बलात्कार, लहान मुलांवरील लैंगिक शोषण व अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक…

“दर्पण दिन : सत्कार व्यक्तीचा नव्हे, लेखणीच्या प्रामाणिकपणाचा — पत्रकारितेने आज आरसा स्वतःलाच दाखवण्याची वेळ”  

कंथक सूर्यतळ ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी, सन १८३२ मध्ये पहिले मराठी वर्तमानपत्र ‘दर्पण’ प्रकाशित झाले. या ऐतिहासिक कार्यामागे होते बाळशास्त्री जांभेकर…

“कायद्याला लाथ, जगाला धमकी: ट्रम्पचा उघड हुकूमशाही उन्माद — मादुरो अपहरणातून ‘हिटलरचा बाप’ चे दर्शन!”  

व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरोला अमेरिकेने थेट उचलून आपल्या देशात नेले आणि जणू एखाद्या वेड्याला कोंडावं तसं डांबून चौकशी सुरू केली. हा प्रकार नेमका काय म्हणायचा? एका सार्वभौम देशावर आक्रमण करून…

गुजराती गाठी आणि फाफड्याची जिरवण्यासाठी मनपा निवडणुकीत कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करा-ऍड.प्रकाश आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-गुजराती गाठी आणि फाफडा या दोघांची जिरवायची असेल तर येत्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि कॉंगे्रस यांच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख…

कालचे गोळीबार प्रकरण; जिवघेणा हल्ला या सदरात दोन गुन्हे दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी नगीनाघाट जवळ झालेल्या गोळीबारात एक दुसऱ्याविरुध्द जिवघेणा हल्ला या सदरात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोळी मारणाऱ्याला सुध्दा लाकडाने मारतांनाचे व्हिडीओ समोर आले आहेत. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या…

11 कोटी किंमतीच्या 19 मुरुम गाड्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडल्या

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 19 हायवा गाड्या पकडल्या असून त्या हायवांची किंमत 11 कोटी 2 लाख 95 हजार रुपये आहे. या सर्व गाड्या अवैध मुरूम भरलेल्या होत्या. या प्रकरणात 19…

एक ट्रक आणि एक ट्रॅक्टर चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे 3 लाख रुपये किंमतीचा एक ट्रक चोरीला गेला आहे. तसेच मांजरम ता.नायगाव येथून 3 लाख रुपये किंमतीचा ट्रक्टर चोरीला गेला आहे. केतन किशोर वानखेडे यांनी दिलेल्या…

भारतीय जनता पार्टीचा सत्तेच्या नशेत ‘Party With a Difference’चा अंत!  

भारतीय जनता पार्टीला सत्तेचा भस्म्या रोग झाला आहे.- निखिल वागळे राज्यातील १२ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना भारतीय जनता पार्टीतील वास्तव विदारक पद्धतीने समोर येत आहे. या निवडणुकांमध्ये जवळपास ७०…

ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी 10 जानेवारीपर्यंत सूचना सादर करा  – भारत निवडणूक आयोगाचे आवाहन

नवी दिल्ली – भारत निवडणूक आयोगाने सर्व नागरिकांना ECINet हे नवीन एकात्मिक ॲप डाउनलोड करण्याचे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या मौल्यवान सूचना १० जानेवारी पर्यंत देण्याचे आवाहन केले आहे.…

error: Content is protected !!