Author: Kanthak Suryatal

धनुष्यबाण आणि शिवसेनेचा फैसला: उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळाच तमाशा सुरू आहे. २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागले, नगरसेवक निवडून आले, पण महापौर कोणाचा होणार याची उत्सुकता अजूनही “सस्पेन्स थ्रिलर”सारखी टिकून आहे. कारण…

विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांचा आदिलाबाद मार्गावर सविस्तर पाहणी दौरा

नांदेड – विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी नांदेड ते आदिलाबाद आणि आदिलाबाद ते नांदेड असा विशेष निरीक्षण दौरा केला. या दौऱ्यादरम्यान…

मुखेड तालुक्यात चोरीची घटना; ६७ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

मुखेड (प्रतिनिधी)- तालुक्यातील आबादी नगर तांडा येथे घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे ६७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी…

शुर योध्दा राय लखिशा बंजारा…!

राय लखिशा बंजारा हे मध्ययुगीन भारतातील शूर, दानशूर आणि लोककल्याणासाठी समर्पित असे महान योद्धा होते. त्यांच्या जन्मापासून ते कार्यापर्यंतचा प्रवास हा पराक्रम, त्याग आणि मानवतेचा आदर्श ठरतो. आपले राष्ट्रपती भवन…

दिव्यांगतेवर मात करत कलागुणांचा उत्सव; नांदेडमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक नांदेड – दिव्यांग कल्याण आयुक्तालय, जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नांदेड येथील…

भारतीय संस्कृतीचा गौरव- श्री गुरु तेगबहादुर साहिब

‘हिंद दी चादर’, म्हणजेच भारतभूमीचे कवच, अशी शीखांचे नववे गुरु तेगबहादुर साहिब यांची जगाला ओळख आहे. गुरु तेगबहादुर साहिब यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने महाराष्ट्र शासन…

शिक्षक सेनेचा जिल्हास्तरीय मेळावा शिक्षकांसाठी प्रेरणादायी

माजी आमदार रोहीदास चव्हाण यांचे प्रतिपादन; शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविण्याची शिवसेनेची ग्वाही नांदेड- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या नांदेड जिल्हा शाखेने आयोजित केलेला जिल्हास्तरीय मेळावा जिल्ह्यातील तमाम शिक्षक शिक्षिकांसाठी प्रेरणादायी झाला…

विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राहुल प्रधान 

मुख्य संयोजकपदी शिवाजीराव गावंडे ; राज्य संघटकांची पत्रकार परिषदेत घोषणा नांदेड : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नांदेड येथे होऊ घातलेल्या विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व…

दिव्यांग प्रमाणपत्रातील फरक शिक्षिकेला भोवला ; निलंबन

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतापुर ता.मुखेड येथील एका महिला शिक्षिकेचे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी झाल्यानंतर ते 40 टक्क्यापेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले तेंव्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी…

योजना सांगितली, हिशोब दडपला: अशोक चव्हाणांची ‘निवडणुकीपूर्व पत्रकारगिरी’

हेडलाईन दिल्या, सत्य लपवले: पत्रकार परिषद की राजकीय नाट्य? काल झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना जणू उद्याच्या हेडलाईन्सच वाटून टाकल्या. मात्र गंमत अशी की त्या “हेडलाईन्स” प्रत्यक्षात…

error: Content is protected !!