Author: Kanthak Suryatal

‘बोले सो निहाल… सत श्री अकाल’ च्या जयघोषात नांदेड दुमदुमले!

आज नांदेड़ शहरातून अर्थात तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी येथून निघालेल्या भव्य नगर कीर्तनाचे विहंगम दृश्य. भाविकांची अलोट गर्दी आणि भक्तीमय वातावरण चित्रातून पहा ….. Kanthak Suryatal

मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान आणि अक्षरोदय साहित्य मंडळाचे पुरस्कार जाहीर

नांदेड – मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षी आठ व्यक्तिंची निवड झाली असून यात कादंबरीकार मोतीराम…

वळणांवर थांबणारे हरतात, वळणांवर घडणारे इतिहास घडवतात- डॉ. मनोज कुमार शर्मा   

नांदेड – जीवन सरळ रेषेत चालत नाही ते वळणावळणांचे असते. वळण आले की थांबायचे नसते, तर वळण घेऊन पुढे जायचे असते. हे केवळ तत्वज्ञान नाही, तर अनुभवातून आलेले वास्तव आहे…

केंद्रीय गृह  मंत्र्यांना खुले निवेदन 

प्रति, माननीय केंद्रीय गृह मंत्री महोदय भारत सरकार गृह मंत्रालय, नई दिल्ली विषय : नांदेड में आयोजित हो रहे श्री गुरु तेग बहादर जी के 350वें शहीदी समागम के अवसर…

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी

भोकर – भारतीय स्वातंत्र्यलढ्याततील नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रभक्त, निर्भीड विचारांचे आणि सशस्त्र क्रांतीच्या ध्ययाचे प्रतिक म्हूणन अजरामर झाले.” तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा ” ही त्यांची गर्जना…

25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

25 जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. स्वतंत्र भारताने लोकशाहीची वाट स्वीकारल्यानंतर, निष्पक्ष…

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई; ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन  

नांदेड – राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय…

जवळा येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती कार्यकारणी गठित

नियोजन बैठकीत कार्यक्रमातील विविध उपक्रमांचा आराखडा मंजूर नांदेड प्रतिनिधी: नांदेड दक्षिण मतदार संघातील लोहा तालुक्यात येत असलेल्या जवळा दे येथील विश्वशांती बुद्ध विहार या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे त्याग मूर्ती माता रमाई…

महानगर किर्तन दरम्यान घरासमोर रंगीबेरंगी फुलं, रांगोळींनी सजावट करून सहभाग नोंदवावा

नांदेड – हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहाद्दूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमीत्त श्री गुरूग्रंथ साहीब नगर किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महानगर किर्तनास शनिवार 24 जानेवारी 2026…

हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी : मनाचे श्लोक

शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांना संपूर्ण भारतात “हिंद दी चादर” (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे…

error: Content is protected !!