Author: Kanthak Suryatal

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून आढावा

छत्रपती संभाजीनगर – विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी…

हिंद दी चादर शहीदी समागमात जनकल्याण चिकित्सा शिबिरास पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड– हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या स्थळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने उभारण्यात आलेल्या जनकल्याण चिकित्सा शिबिराचा नागरिकांनी मोठ्या…

लाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार ‘भारत पर्व 2026’

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दालनासह ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’;चित्ररथाचे असणार विशेष आकर्षण नवी दिल्ली – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे 26 ते 31 जानेवारी या…

“सिंगल मदर्स गृपचे”जुन्या रूढीं प्रथांना मूठमाती देत हळदी कुंकु संपन्न.

नांदेड-“सिंगल मदर्स गृपचे”जुन्या रूढीं प्रथांना मूठमाती देत हळदी कुंकु संपन्न. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यातुन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांची उपस्थीती होती.हळदी-कुंकवाच्या कार्यात विधवा महिलांना डावलण्याची अनिष्ट प्रथा आजही…

गनी कॉलनीत घरफोडी; १ लाख ३५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

नांदेड़(प्रतिनिधि)- विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गनी कॉलनी परिसरात घरफोडीची घटना घडली असून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.…

अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने चौघांनी केला महिलेचा खून

हदगाव (प्रतिनिधि) – हदगाव तालुक्यातील वाघे फाटा–वाळकी फाटा परिसरात आढळलेल्या एका महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा हदगाव पोलिसांनी यशस्वीपणे उलगडा केला असून या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधांमध्ये…

पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड प्रकरण : बदली आदेश, गैरहजेरी व चौकशी प्रक्रियेवर कायदेशीर प्रश्न  

परभणी (प्रतिनिधी)- परभणी,हिंगोली,नांदेड,चंद्रपूर येथील बहुचर्चित पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर परभणी जिल्हा पोलीस दलात पुन्हा रुजू झाले. मात्र रुजू होण्याचा पहिलाच दिवस त्यांनी कायदा, शिस्त आणि…

जवळ्यात बालकन्यांचा ‘नवा एल्गार’ राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त रॅली;  सेव्ह द गर्ल चा गुंजला नारा

नांदेड- भारतात दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. देशातील मुलींना शिक्षित, सशक्त व सक्षम बनवण्याच्या उद्देशातून दरवर्षी भारतात २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो.…

भक्तीमय वातावरणात श्री गुरुग्रंथ साहिबांचे विधीवत विराजमान

नांदेड, दि. २४ जानेवारी:- असर्जन परिसरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्य मंडपात आज श्री गुरुग्रंथ साहिबांचे अत्यंत भक्तीमय व मंगल वातावरणात विधीवत विराजमान झाले.श्री गुरु तेग बहादूर साहिबजी…

पत्रकारिता की प्रचार? शंकराचार्यांना खलनायक बनवण्याचा प्रयत्न

इतिहास पुसला, आता शंकराचार्य पुसण्याची वेळ? मागील बारा वर्षांपासून मुस्लिमांकडून हिंदूंना धोका आहे अशी भीती पद्धतशीरपणे पसरवली गेली. त्यासाठी कार्यक्रम राबवले गेले, घोषणा दिल्या गेल्या, मुघलांचा इतिहास पुसून टाकण्याचे प्रयत्न…

error: Content is protected !!