Author: Kanthak Suryatal

गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी सर्व स्तरावर जनजागृती करा- जिल्हाधिकारी

14 वर्षांच्या मुलींच्या ‘एचपीव्ही’ लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज ; शिक्षण विभागाच्या समन्वयाने प्रत्येक पात्र मुलीपर्यत पोहोचावे ;एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित ; पालकांनी अफवाना बळी पडू नये नांदेड – महिलांमध्ये वाढता…

नांदेडचा सुपुत्र भारतीय सैन्यात लेफ्टनंट – सरदार रमणज्योतसिंघ  यांची प्रेरणादायी कामगिरी

नांदेड – शहरातील नंदीग्राम सोसायटीचे रहिवासी सरदार रमणज्योत सिंघ यांनी अथक परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवत कुटुंबासह संपूर्ण समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या…

इराणचा नवा ‘कठोर चेहरा’: मोज्तबा खामेनेई सर्वोच्च नेता, मध्यपूर्वेत खळबळ 

अमेरिकेला इराणचा खुला इशारा! ट्रम्पच्या धमक्यांना थेट उत्तर इराणने पुन्हा एकदा जगाला स्पष्ट दाखवून दिले आहे की तो कोणाच्याही दबावाखाली झुकणारा देश नाही. विशेषतः अमेरिकेच्या धमक्या आणि दबावाला उत्तर देताना…

संस्कार आणि संस्कृती स्त्रियांमुळेच टिकून आहे – राम तरटे

जागतिक महिला दिनी ऑक्सफर्ड महिला पालक मेळावा उत्साहात संपन्न नांदेड – स्त्रियांच्या बलिदान , त्याग , समर्पण आणि समय सूचकतेमुळे घर, कुटुंब, समाज आणि राष्ट्राची उन्नती झाली आहे. स्त्रियांच्या बलिदानातून,…

सोमवारी शेअर बाजारात तांडव १० मिनिटात १४ लाख कोटी रुपये स्वाहा आणि  संसदेत राजकारण

देशाच्या अर्थसंकल्पावरील लोकसभा आणि राज्यसभेचे दुसरे अधिवेशन आजपासून सुरू झाले. पण हे वृत्त लिहीपर्यंत लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. सभापती ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणे अपेक्षित होते;…

नांदेड शहरातील वाहतूक कोंडी वाढवणाऱ्या जड वाहनांवर प्रशासनाने तातडीने अंकुश ठेवावा

नांदेड – शहरात सध्या सर्वत्र रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे वाहतुकीची परिस्थिती आधीच गुंतागुंतीची बनली आहे. त्यातच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची वाढलेली वर्दळ आणि दहावीच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली ये-जा…

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे शाळांच्या वेळेत बदल; सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंतच शाळा

नांदेड – वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद नांदेड शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेत…

सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम

नांदेड – राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे शुक्रवार 13 मार्च 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार 13 मार्च…

पाणी, तेल आणि क्षेपणास्त्रांचे रणांगण! इराण-अमेरिका संघर्ष धोक्याच्या टप्प्यावर

मध्यपूर्वेत युद्धाचा नवा अध्याय! पाणी-तेलावरचे हल्ले जगासाठी धोक्याची घंटा ; हॉर्मुझची कोंडी आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर संकटाची तलवार इराणमध्ये समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी तयार करणाऱ्या प्रकल्पावर हल्ला करून तो पूर्णपणे…

​महिलांनी स्वतःच्या हक्कांबाबत जागरुक राहणे गरजेचे

जागतिक महिला दिनानिमित्त संगिता बडवणे यांचे प्रतिपादन; जवळा देशमुख येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा नांदेड- भारतीय संविधानाने महिलांना समानतेचा, शिक्षणाचा, सुरक्षिततेचा आणि मतदानाचा अधिकार दिला आहे.. कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या…

error: Content is protected !!