नांदेड सांस्कृतिक बोलीभाषेपेक्षा प्रमाण भाषेवर जास्त फोकस केल्याने वाचन संस्कृती रुजत नाही -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले February 11, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात वाचन संस्कृती न रुजण्याची अनेक कारणे सांगितली जातात. यावर अनेकांनी आकलन केले असून असे दिसून येते की आपण प्रमाणभाषा जास्त फोकस केली आहे. कोणत्याही भाषेचा मेन गाभा…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; ४० लाखांचा हायवा व बेकायदेशीर वाळू जप्त February 11, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई करत ४० लाख रुपये किमतीचा हायवा आणि २५ हजार रुपये किमतीची वाळू जप्त केली आहे. ही कारवाई १० फेब्रुवारी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन February 11, 2026 Kanthak Suryatal नांदेड – मुखेड तालुक्यातील हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, धनज व जामखेड या गावांमधून आज दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 03:25 मी. वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती…
महत्वाच्या बातम्या लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना वेळेत सेवा द्या – आयुक्त डॉ. किरण जाधव February 11, 2026 Kanthak Suryatal सर्व विभागांनी सेवा ऑनलाईन करण्यावर भर द्यावा नांदेड – नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ विहित कालावधीत मिळावा यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू करण्यात आला आहे. या अधिनियमाच्या…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण भारताच्या पंतप्रधानांनी जे काम करायला हवे ते आज राहुल गांधी यांनी केले February 11, 2026 Kanthak Suryatal संसदेत चौकार आणि षटकार ठोकत राहुल गांधींचे उत्कृष्ट भाषण अमेरिका करार, एपस्टिन वाद आणि ‘सरेंडर’चा मुद्दा: संसदेत तुफानी सामना आज संसदेत विरोधी पक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांनी जे भारताच्या…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात आरोपीकडून आरोपी युवकावर हल्ला, February 11, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरात काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना थांबल्या होत्या. मात्र आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारीच्या पहाटे…
नांदेड महत्वाच्या बातम्या 2022 मध्ये आरटीआय कायद्यानुसार मागितलेली माहिती देण्याचे आदेश February 11, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गुरुद्वारा बोर्डाच्या एका धार्मिक प्रकरणात झालेल्या आर्थिक घोटाळाप्रकरणी मुंबईच्या ऍड. अमृतपालसिंघ खालसा यांनी मागितलेली माहिती माहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकारी यांनी न दिल्याने छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचे राज्य माहिती…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण अमेरिकेचा डाव, बांग्लादेशला महामार्ग आणि भारताचा टेक्स्टाईल उद्योग धोक्यात! February 11, 2026 Kanthak Suryatal भारताच्या प्रमाणेच बांगलादेशाने अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार आता भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. अमेरिकेने बांगलादेशाला दिलेल्या सवलतींमुळे भारताचा वस्त्रोद्योग अक्षरशः उध्वस्त होण्याच्या मार्गावर उभा आहे. भारत-अमेरिका व्यापार करार अजून…
नांदेड महत्वाच्या बातम्या सुरक्षित इंटरनेट दिन साजरा February 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड – Safer Internet Day हा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जगभर साजरा केला जातो. यावर्षी “Smart Tech, Safe Choices – Exploring the Safe and Responsible Use of Artificial Intelligence (AI)” या…
महत्वाच्या बातम्या अखेर आज दुपार पासून लोकसभा आज चालली ; केंद्र सरकार विरोधकांसमोर झुकली ? February 10, 2026 Kanthak Suryatal संसदेतला अचानक ‘शांततेचा’ करार — राजकारणातील नवा खेळ की पडद्यामागचा सौदा? मागील काही महिन्यांपासून देशाची संसद अक्षरशः गोंधळाचे रणांगण बनली होती. घोषणाबाजी, स्थगिती आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप यांच्या गदारोळात लोकशाहीचा सर्वोच्च…