महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र दहावीची परीक्षा संपली आता 11 प्रवेशासाठी कागदपत्रांची जूळवा-जूळव करावी : शिक्षणाधिकारी माधव सलगर March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड – इयत्ता 10 वीची परीक्षा 18 मार्च रोजी संपली आहे. दहावीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आता पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता 11 वीसाठी प्रवेश घेणे. मागील वर्षापासून राज्यभर इयत्ता…
देश विदेश विश्लेषण ट्रम्पच्या युद्ध विरामानंतर इजरायल ने केला इराणवर हल्ला आणि इराणने इजरायल मध्ये माजवले काहूर March 24, 2026 Kanthak Suryatal भारतातून इराणच्या जनतेसाठी भरपूर मदत हजारो वर्षांच्या मैत्रीचा परिणाम मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन देशांपुरता मर्यादित नाही, तर तो जागतिक…
क्राईम नांदेड ग्रामीण कुंडलवाडी पोलिसांची जलद कारवाई; पोक्सो प्रकरणातील दोषारोपपत्र 36 तासांत न्यायालयात दाखल March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- कुंडलवाडी पोलिसांनी अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपीला अवघ्या 36 तासांत अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. या जलद कारवाईबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सत्य गणपती मंदिराजवळील पांदण रस्ता खुला करण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा March 24, 2026 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी) – जांभरून,वाहेदपूर ते मेंढळा येथील सत्य गणपती मंदिराजवळून जाणारा पांदण रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार, गट क्रमांक 270, 271,…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड -प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 24 मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 24 व 25 मार्च 2026 या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 24…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विकासासाठी पुढाकार; संशोधन केंद्र उभारणीची मागणी March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक राहुल मधुकरराव सोनसळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराच्या विकासासाठी आणि त्या ठिकाणी संशोधन केंद्र उभारण्याची मागणी…
नांदेड महत्वाच्या बातम्या एडीआरएम नांदेड यांची स्थानकांची पाहणी; पायाभूत सुविधांच्या विकास कामांचा आढावा March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) कल्याण राजू यांनी दिनांक २४ मार्च २०२६ रोजी विविध स्थानके व सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकास कामांची पाहणी…
क्राईम नांदेड ग्रामीण हिमायतनगर पोलिसांची मोठी कारवाई; ४.८८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व जर्दा साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करत सुमारे ४ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका…
महत्वाच्या बातम्या सांस्कृतिक रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम पहाट कार्यक्रमाचे आयोजन, राज्यातील गाजलेल्या कलावंतांची उपस्थिती March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-श्रीराम नवमीचे औचित्य साधत २६ मार्च रोजी नांदेड येथे श्रीराम पहाट या सुरमयी संगीत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रतिभावंत गायकांच्या सुरेल सुरावटीतून सादर होणारी सुमधुर…
नांदेड महत्वाच्या बातम्या पालकांनो, उन्हाळा सुरू झालाय… कुलर लावताय ना? मग मुलांची काळजी घ्या! March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे घराघरांत कुलर, पंखे आणि एसीचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी कुलर हा स्वस्त आणि प्रभावी पर्याय मानला जातो. मात्र, या कुलरमुळेच लहान मुलांच्या…