Author: Kanthak Suryatal

पळवून अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोघांनाअटक;  उस्माननगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई 

उस्माननगर (प्रतिनिधी)- लोहा तालुक्यातील एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेल्याच्या गंभीर प्रकरणाचा उस्माननगर पोलिसांनी यशस्वी तपास करत दोन आरोपींना अटक केली आहे. या दोन जणांनी बालिकेवर शारीरिक अत्याचार केला आहे हे…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील अस्सल सुवर्ण नाण्याचे (होन) पहिल्यादांच दर्शन घडणार

नांदेड येथे ३ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान शिवकालीन अस्सल सुवर्ण होन,प्राचीन नाणी व पुरातन शस्त्र, आयुधे यांचे प्रदर्शन नांदेड (प्रतिनिधी)- येथील जुन्या नांदेड मधील ऐतिहासिक नंदगिरी किल्ला येथे दि.३…

नांदेडमध्ये बीएड सीएटी परीक्षेत मोठा गोंधळ;विद्यार्थीनींनी केला रास्ता रोको;बैठक व्यवस्था व इंटरनेट बिघाडामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान

नांदेड (प्रतिनिधी)- राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी बीएड सीएटी परीक्षा नांदेड येथे मोठ्या गोंधळात पार पडल्याची घटना समोर आली आहे. शहरातील बोंढार परिसरातील गुलजार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मराठवाडा ऑनलाइन…

सत्ता, बाबा आणि संरक्षण! महाराष्ट्राच्या राजकारणाची लाजिरवाणी कथा  

महाराष्ट्राच्या राजकारणात अधिवेशन म्हणजे लोकशाहीचा उत्सव असायला हवा; पण अलीकडच्या घटनांकडे पाहिलं तर हा उत्सव कमी आणि राजकीय नाटकांचा महाउत्सव जास्त वाटू लागला आहे. सभागृहात प्रश्न विचारले जातात, निवेदने दिली…

नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहिमेला वेग

दहा दिवसांत 56 गुन्हे दाखल; 60 आरोपी गजाआड, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली असून अवघ्या दहा दिवसांत…

एल पी जी चा अपघाती जन्म;LPG आपल्या आयुष्यात आला कुठून आणि आणला कोणी?

सध्या इराणमध्ये सुरू असणाऱ्या युद्धामुळे एल पी जी च्या तुडवड्याबाबत असंख्य बातम्या, लेख यांनी सोशल मिडिया अगदी तुडुंब भरलेला आहे. खरंच या एल पी जी चे घरांमध्ये किती असाधारण महत्व…

रामजी की निकली सवारी .. जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमले आसमंत 

नांदेड (प्रतिनिधी)- रामजन्मभूमीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात यंदाची रामनवमी अत्यंत उत्साह, भक्तीभाव आणि धार्मिक जल्लोषात साजरी करण्यात आली. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात…

गुरुद्वारा मालकीच्या जागेवरील अतिक्रमण बाबत उच्च न्यायालयाची जिल्याधिकाऱ्यांना ६ महिन्यांची मुदत 

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील १५३ एकर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या प्रकरणात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना सहा महिन्यांच्या आत सर्व संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकून…

नांदेडमध्ये इंधन वितरणासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सध्या इंधनाचा कोणताही तुटवडा नसतानाही काही नागरिकांकडून घाबरून (पॅनिक) पेट्रोल-डिझेलची जादा खरेदी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पेट्रोलपंपांवर अनावश्यक गर्दी वाढत असून काही ठिकाणी…

रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम पहाट कार्यक्रम उत्साहात, राज्यातील दिग्गज कलावंतांची हजेरी, अनेक मान्यवरांचा सन्मान

नांदेड (प्रतिनिधी)-श्रीराम नवमीचे औचित्य साधत आज सलग चौथ्या वर्षी नांदेड येथे श्रीराम पहाट या सुरमयी संगीत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील प्रतिभावंत गायकांच्या सुरेल सुरावटीतून सादर होणारी सुमधुर…

error: Content is protected !!