Author: Kanthak Suryatal

सीसीटीएनएस प्रणालीत नांदेड जिल्हा पोलीस महाराष्ट्रात प्रथम माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून राज्यात मानाचा तुरा

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलाने माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम्स (CCTNS) या प्रणालीच्या मासिक…

पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या मातोश्री बायनाबाई बोकारे यांचे निधन

नांदेड – येथील नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या मातोश्री बायनाबाई नामदेवराव बोकारे यांचे काल दी १५ जुलै २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९५…

कर्तव्यासाठी धावलेला देवदूत: ५५ वर्षीय पोलीस हवालदार नामदेव कारलेंचे धाडस; खुनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

नांदेड (प्रतिनिधी) – पोलीस दलातील प्रत्येक कर्मचारी हा समाजाच्या रक्षणासाठी चोवीस तास तत्पर असतो, याचे जिवंत उदाहरण नुकतेच समोर आले आहे. दिनांक १३ जुलै रोजी बस स्थानक परिसरात घडलेल्या एका…

महिला आरक्षण आणि दोन तृतीयांश बहुमतासाठी एनडीए सज्ज; रामदास आठवले

नांदेड (प्रतिनिधी)- केंद्र सरकारकडे सध्या दोन तृतीयांश बहुमत जमवण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींवर भाष्य करताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही कोणताही पक्ष फोडत…

फक्त ४८ तास… एका देशभक्ताचा जीव जाणार की दिल्लीचं हृदय पाघळणार?  

जंतर-मंतरच्या त्या फुटपाथवर आज माणुसकी शेवटच्या घटका मोजतेय… मित्रांनो, आज जे मी तुम्हाला सांगणार आहे, ते ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यांत पाणी येईल किंवा तुमचा संताप अनावर होईल. आपण अशा एका…

३२४ + ८ = ३३२! मोदींचा गेम पूर्ण होणार? जयंत पाटील आणि फडणवीस यांच्या भेटीने दिल्लीत खळबळ!

महाराष्ट्राच्या राजकारणातील मिडनाईट सस्पेन्स: शरद पवारांची नवी खेळी? मध्यरात्रीची ती बैठक आणि चर्चेचा बाजार: महाराष्ट्र राजकारणात मध्यरात्री होणाऱ्या घडामोडींचा इतिहास मोठा आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास…

सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन महागात; गावठी कट्टा सदृश लायटर व तलवार जप्त

नांदेड – सोशल मीडियावर हातात शस्त्र घेऊन फोटो टाकून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत गावठी कट्टा सदृश लायटर व धारदार तलवार जप्त केली आहे.…

नांदेड जिल्हयातील व्यावसायीक वाद दाखल होण्यापूर्वीच सामोपचाराने मिटविण्यात यश नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची कामगिरी

नांदेड- व्यावसायीक वाद खटल्यापूर्वी मध्यस्थीद्वारे सामोपचाराने मिटविण्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला यश आले असून, जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच असा वाद मिटविण्यात आले आहे. हे प्रकरण नांदेड शहरातील नामांकित शैक्षणिक व धर्मदाय…

किंग फैसल एअरबेसवर ४ बॅलिस्टिक मिसाईल्सचा मारा! इराणची ताकद पाहून जग हादरलं; ट्रम्प यांची जुनीच बोंब सुरू

मध्य पूर्वेतील युद्धाचा नवा अंक: इराणचा आक्रमक पवित्रा आणि अमेरिकेची बदलती रणनीती सध्या मध्य पूर्वेमध्ये युद्धाची परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. इराणने सलग तिसऱ्या रात्री जॉर्डन, कुवेत आणि बहरीनमध्ये भीषण…

डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची 14.15 लाखांची ऑनलाइन फसवणूक

नांदेड (प्रतिनिधी) – डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी नांदेडमधील एका 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 14 लाख 15 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नांदेड…

error: Content is protected !!