राज्यातील १२ परिविक्षाधीन सहायक पोलीस उप अधीक्षकांना पहिली नियुक्ती

मुबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील १२ परिविक्षाधीन सहायक पोलीस उप अधीक्षकांना त्यांच्या जीवनातील प्रथम आणि स्वतंत्र कारभाराची नियुक्ती जाहीर केली आहे.
अ. क्र.
परिविक्षाधीन भा.पो.से. अधिकाऱ्याचे नाव 
तुकडी वर्ष 
नवीन पदस्थापना (उप विभागीय पोलीस अधिकारी – SDPO) 
आकांक्षा यादव
२०२३
रत्नागिरी उपविभाग, रत्नागिरी
कायांदेपाटील गुरव गंगाधर
२०२३
उमरखेड उपविभाग, यवतमाळ
कुमार सुशांत
२०२३
राजूरा उपविभाग, चंद्रपूर
मेघना आय. एन.
२०२३
लातूर (ग्रामीण)
राहुल कुमार
२०२३
परभणी शहर उपविभाग, परभणी
राहुल रमेश आत्राम
२०२३
आर्वी उपविभाग, वर्धा
सागर संजय भामरे
२०२४
भामरागड उपविभाग, गडचिरोली
ईशानी आनंद
२०२४
अचलपूर उपविभाग, अमरावती (ग्रामीण)
जान्हवी बाळासाहेब शेखर
२०२४
गंगापूर उपविभाग, छत्रपती संभाजी नगर (ग्रामीण)
१०
सारदा तेजस सुदिप
२०२४
भंडारा उपविभाग, भंडारा
११
शशांत एन. एम.
२०२४
कामठी उपविभाग, नागपूर (ग्रामीण)
१२
सुयश कुमार सिंग
२०२४
धानोरा उपविभाग, गडचिरोली
हे सर्व अधिकारी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र कॅडरमध्ये प्रत्यक्ष रुजू होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!