नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वाडीतील यश नगरी युनिट एकमधील रहिवासी तथा भारतीय हवाई दलातील 20 वर्षे सेवा करून निवृत्त जवान नितीन मनोहरराव नरंगले (वय ४१) यांचे दीर्घ आजाराने गुरूवारी दि. १४ मे रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, ३ मुले, दोन भाऊ व भावजय असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी उर्वशीघाट येथील लिंगायत स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिन नरंगले यांचे ते लहान बंधू होत Kanthak Suryatal Post Views: 625 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महाराष्ट्रात मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरिक्षण मोहिम ; ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई;अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर धडक; 39.55 लाखांचा मुद्देमाल जप्त