नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वाडीतील यश नगरी युनिट एकमधील रहिवासी तथा भारतीय हवाई दलातील 20 वर्षे सेवा करून निवृत्त जवान नितीन मनोहरराव नरंगले (वय ४१) यांचे दीर्घ आजाराने गुरूवारी दि. १४ मे रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, ३ मुले, दोन भाऊ व भावजय असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी उर्वशीघाट येथील लिंगायत स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिन नरंगले यांचे ते लहान बंधू होत
More Related Articles
ह.भ.प. शब्दप्रभू नरेंद्र महाराज गुरव यांच्या किर्तनाने हजारो भाविक झाले मंत्रमुग्ध
कै. मारोतराव हंबर्डे यांना मान्यवरांकडून अभिवादन नांदेड (प्रतिनिधी)- कै. मारोतराव होनाजी हंबर्डे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि…
पोलीस पाटलाच्या मृत्यूप्रकरणी पोलीस निरिक्षकावर गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-पेवा ता.हदगाव येथील पोलीस पाटलाने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणी हदगावचे पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर विरुध्द…
शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन ;आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा
नांदेड- नाफेड कार्यालयाने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृध्दी पोर्टल सुरु केले आहे. नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा…
