नांदेड – मराठी पत्रकारितेचे आद्यजनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेड जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसंपादक अलका पाटील, वरिष्ठ लिपिक काशिनाथ आरेवार, लिपीक अनिल चव्हाण, अहेमद बेग, शिपाई गंगाधर निरडे उपस्थित होते.
More Related Articles
“अमृत दुर्गोत्सव 2025”: छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना
नांदेड :- राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत “अमृत…
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलात वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनाचा अनोखा उपक्रम
नांदेड – भारताचे माजी राष्ट्रपती आणि सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी…
रस्ता दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीकडे १ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार शेख याहियासह तिघांवर गुन्हा दाखल
नांदेड: शहरात स्वखर्चाने सामाजिक हितासाठी रस्ता दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला अडवून त्यांच्याकडे १ लाख रुपयांची…
