नांदेड – वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्था नांदेड या संस्थेत श्री संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती साजरी करण्यात आली. श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती साजरी करण्यात आली. तसेच या निमित्त निशुल्क शुगर तपासणी करुन हा उपक्रम १५ फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान राबविण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व संस्थेचे बॉडीमेंटर व कर्मचारी वर्ग व सामाजिक कार्यकर्ते पंडीत वाघमारे हे उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 724 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शिवजन्मोत्सवानिमित्त २२ रोजी जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लिखित; विद्यार्थी धर्म या पुस्तकास उत्कृष्ट साहित्यकृती ग्रंथ पुरस्कार जाहीर