नांदेड–शहरातील भीमघाट येथील रहिवासी उध्दवराव मरीबा सोनकांबळे यांचे दि. 24 जानेवारी 2026 रोजी दुःखद निधन झाले आहे.त्यांची अंतीम यात्रा आज दि .25 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता त्यांचे राहते घर भीमघाट येथुन निघणार असून त्यांच्यावर शांतीधाम स्मशानभूमी गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात 4 मुले, सुना, नातू, असा मोठा परिवार आहे.
More Related Articles
उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध
नांदेड :- अतिमहत्वाचे व्यक्ती यांच्या नांदेड जिल्हा दौरा अनुषंगाने नियोजित सभा, भेटी व कार्यक्रम शांततेत…
दरोड्यातील 3 गुन्हेगार हिमायतनगर पोलीसांनी पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-दरोडा टाकून फरार असलेले तीन आरोप हिमायतनगर पोलीसांनी पकडून त्यांच्याकडून दरोड्यातील बराचसा ऐवज जप्त केला…
बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना त्वरीत कार्यमुक्त करण्याचे पोलीस उपमहानिरिक्षकांचे आदेश ; मुदत कालच संपली
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षकांनी बदली झालेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना त्यांची बदली झालेल्या ठिकाणी त्वरीत जाण्यासाठी…
