नांदेड – येथील सुप्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह नरहिंस हजारी यांचे आज दुपारी साडेबारा वाजता हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा वीरेंद्र असा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,772 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कंधार व लोहा ग्रामीण गुंठेवारीचे प्रस्ताव उपविभागीय कार्यालय कंधार येथे दाखल करावेत नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी सुट्टी