नांदेड- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नांदेड जिल्हा काँग्रेस कमेटी (उत्तर) च्या कार्यकारणीला मान्यता दिली असून प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी नवीन कार्यकारणी घोषीत केली आहे. नांदेड जिल्हा काँग्रेस कमेटी (उत्तर) च्या जिल्हा कार्य अध्यक्षपदी पक्षातील माजी नगरसेवक मुन्तजीबोद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली. मुन्तजीबोद्दीन गेल्या 14 वर्षापासुन नांदेड काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता म्हणून काम पाहात आहेत. या नियुक्तीबद्दल मुन्तजीबोद्दीन यांनी नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष (उत्तर) राजेश पावडे, नांदेड महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार यांचे आभार मानले आहे.
More Related Articles
दुहेरी हत्याकांड;गळा दाबून सख्ख्या जावांचा खून
माहूर –तालुक्यातील पाचोंदा शिवारात आज घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःच्या शेतात…
वरिष्ठ पोलीस अधिकारी गणवेशात असतील तेंव्हाच गार्ड ऑफ ऑनर द्यावा
नांदेड(प्रतिनिधी)-वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ते गणवेशात असतील त्याच वेळेस राजशिष्टाचार(गार्ड ऑफ ऑनर) देण्यात यावा अशा प्रकारचे…
गांजा विक्रीसाठी थाटलेली दुकान एलसीबीने उध्वस्त केली
नांदेड(प्रतिनिधी)-लक्ष्मीनगर बायपास, महेबुबनगरजवळ या भागात स्थानिक गुन्हा शाखेने 8 लाख 27 हजार रुपयांचा 41 किलो…
