नांदेड–प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 13:04 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर 2025 या एक दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 29 ऑक्टोबर 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी.
More Related Articles
अपंग युवतीचा विनयभंग करणाऱ्याला साडे तीन वर्ष सक्तमजुरी
नांदेड(प्रतिनिधी)-एका अपंग युवतीची तिच्या घरात घुसून बेअबु्र करणाऱ्या एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी…
राज्यात 13 भारतीय सेवेतील प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या बदल्या
नांदेडचे नवीन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य शासनाने 13 भारतीय प्रशासनिक सेवेतील सेवेतील अधिकाऱ्यांना नवीन…
निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नागरिकांनी सी-व्हीजल ॲपवर तक्रारी नोंदविण्याचे आवाहन नांदेड – नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूकीसाठी…
