नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभरात 41 न्यायाधीशांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश पदी पदोन्नती देण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे महाप्रबंधकांनी जारी केले आहे.
उच्च न्यायालयाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यात 41 न्यायाधीशांना तदर्थ जिल्हा न्यायाधीशपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामध्ये मुजफर रहेमान असगर शेख, दिलीप शंकरराव थोरात, राजेंद्र जयवंत तांबे, राजेंद्र मानसिंग राठोड, नंदकुमार लक्ष्मण येवलेकर, प्रविण पद्माकर देशपांडे, बालाजी उमाजीराव चौधरी, मधु मरीडुराव, सुर्यकांत शंकरराव इंदलकर, राजेश माधवराव नरेलीकर, मनिषा दगडूराव चराटे-हामटे, प्रेमतुषार समाधानराव इंगळे, रामकृष्ण धोंडीराम चव्हाण, सुवर्णकला नवीन शेट्टी, सुनिल वसंतराव डिडोलकर, उपेंद्र प्रभाकर कुलकर्णी, राजेंद्र साईनाथ रोटे, विद्यासागर शेषराव मोरे, गुरूलिंग रामलिंग ढेपे, पंढरीनाथ देवराव झांबरे, रेणुका माणिक सातव, श्रीहरी जनार्धन गायकवाड, सुरेखा राजेंद्र गायकवाड, पद्माकर प्रभाकर केष्टीकर, शेखर रामनाथजी टोटला, तृप्ती नितीन जाधव, अश्वघोष दामघोष रामटेके, रुतूजा श्रीकांत भोसले, अजित अभिमान यादव, रामलिंग शाम कानडे, योगिता राजेंद्रअप्पा मुक्कनवार, जागृती सुभाष भाटीया, दुर्गाप्रसाद नरहर खेर, अमित प्रल्हाद कोकाटे, तेजवंतसिंघ इंग्रेजसिंह संधू, राजेंद्रकुमार बालासाहेब गिरी, महेंद्र साहेबराव बडे, संजय जीवन भट्टाचार्य, समीर गणेश बोरकर, समीरा यासिन देशमुख, कृषीक हेमचंद्र ठोमरे यांचा समावेश आहे.
