नांदेड, (प्रतिनिधी)- शांताबाई जोंधळे रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नांदेड येथील रहिवाशी यांचे दि. 26 मे रोजी सकाळी 08: 00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या 70 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 04:00 वाजता नांदेड येथील गोवर्धनघाट स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.
कालवश शांताबाई जोंधळे ह्या रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे, राहुल सोनसळे, रुपेश सोनसळे यांच्या मावशी होतं.
