नवीन नांदेड -आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात आंध्र प्रदेश मधील तिरूमला तिरुपती देवस्थान येथे अतिशय संताप जनक प्रकार समोर आला आहे भक्तांना वाटणाऱ्या लाडू प्रसाद मध्ये. शुद्ध तूप ऐवजी माशापासून व वेस्टेज मटन पासून निघणाऱ्या ऑइल आणि डुकराची चरबी गाई म्हशीचे गिफ्ट या लाडू प्रसादामध्ये वापरण्यात आले हे केंद्रीय अन्न औषध प्रशासनाने काल उघडीस आणले लाखो हिंदूंच्या भावना आणि श्रद्धा खेळणाऱ्या आणि समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखवणाऱ्या सिडको येथील शिवाजी महाराज स्मारक जवळ हनुमान जन्मोत समिती सिडको हडको व सकल हिंदू समाज तर्फे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला यावेळी विविध संघटनेचे कार्यकर्ते व श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको चे सदस्य हिंदु बांधव यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती
More Related Articles
क्रांतीसिंह नाना पाटील यांना पोलीस अधिक्षक कार्यालयात अभिवादन
अवयवदान दिनाची सामुहिक शपथ वाचन नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक कार्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार…
उद्या लोकसभा पोट निवडणुक आणि सहा विधानसभा मतदार संघाची मतमोजणी स्वारातीम मध्ये
किनवट, हदगाव व लोहा येथे त्या-त्या ठिकाणी मतमोजणी नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा सार्वत्रिक निवडणुका आणि लोकसभेची पोटनिवडणुक यांच्या…
राज्यात 131 पोलीस अंमलदारांना पीएसआय पदोन्नती; 27 नांदेड जिल्ह्यातील
नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर राज्यभरातील 131 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक या पदावर…