Month: September 2026

जिल्हा ग्राहक आयोगातील प्रकरणे इतर जिल्ह्यांत हस्तांतरित करू नयेत

नांदेड येथेच सुनावणी घेण्याची अभिवक्ता संघाची मागणी; ग्राहकांच्या न्यायप्रवेशाचा प्रश्न उपस्थित नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नांदेड येथील प्रलंबित ग्राहक तक्रारी इतर जिल्ह्यांतील ग्राहक आयोगांकडे हस्तांतरित करण्याच्या…

आम्ही बुडणार असू तर जगालाही सोबत बुडवू! – हॉर्मुझमधील युद्धाची ठिणगी अन् जागतिक अर्थव्यवस्थेचा महाविनाश

८०० लष्करी तळ अन् अब्जावधींचा टॅक्स; इराणच्या उघड्या पत्राने अमेरिकेत खळबळ, युद्धाची धग भारताच्या खिशापर्यंत! पिच खोदून टाकू! इराणचा अमेरिकेसह अरब राष्ट्रांना थेट इशारा; आशियातून तेलाची निर्यात ठप्प होणार? मध्य…

तरोडा गॅस स्मशानभूमी प्रकल्पाच्या नावाखाली महापालिकेचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार; सत्ताधारीसह समस्त तरोडा बुद्रुक जुन्या गावच्या ग्रामस्थांचा एल्गार

नांदेड(प्रतिनिधी) – एकीकडे तरोडा येथील प्रस्तावित गॅस स्मशानभूमीचा मार्ग मोकळा झाल्याचा देखावा महापालिका प्रशासन करत असतानाच, दुसऱ्या बाजूला या प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. गोवर्धनघाट,…

संविधानाला हातात धरून तानाशाहीला आव्हान! जंतरमंतरवरून महिला वकिलांची सत्ताधाऱ्यांना थेट ललकार!

जंतरमंतरवर लोकशाहीचा गळा घोटला! बुलडोझरविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांवर पोलिसांची दडपशाही! बेटी बचाओ फक्त कागदावरच? रात्रीच्या वेळी महिलांना बेकायदेशीर डिटेन करणाऱ्या दिल्ली पोलिसांचा बुरखा फाडला! दिल्लीचे जंतरमंतर हे केवळ एक मैदान…

एआयची भीती की भविष्याची तयारी?

संजीवनी की विनाशाचे साधन? एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कर्करोगाच्या अचूक निदानापासून शेतीच्या सुधारणेपर्यंत, आधुनिक शिक्षणापासून अवकाश संशोधनापर्यंत मानवी जीवनात नवीन तेज फुलवत आहे. दुसरीकडे, सायबर हल्ले, डीपफेक, डिजिटल फसवणूक किंवा…

गृहमंत्रालयातच दरोडा! झिरो टॉलरन्सचा बनाव आणि भ्रष्टाचाराचा उघडा नागडा सत्य

अमित शाहंचा धाक फक्त विरोधकांवरच? स्वतःच्या मंत्रालयात चालणाऱ्या भ्रष्टाचाराचा मास्टरमाइंड कोण? ऑनलाइन कारभार आणि पारदर्शकतेचा बनाव! FCRA मंजुरीसाठी उघड्यावर लाचखोरी; स्पेशल सेलची मोठी कारवाई! चौकीदारच चोर निघाला किंवा कोतवालच चोरी…

जिल्ह्यातून हिरवा व वाळलेला चारा, गवत व वैरण जिल्ह्याबाहेर वाहतुकीस बंदी

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नांदेड (जिमाका) – सन २०२६ च्या खरीप हंगामात ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात…

₹ ३५,००,००,००,००,००० रुपयांचे महा-पलायन! भारत कंगाल, अमेरिका मालामाल: मोदी राजवटीतील कॉर्पोरेटचा राष्ट्रवाद उघडा!

मेक इन इंडियाचा बट्ट्याबोळ! २५० हून अधिक उद्योगपतींनी सोडला देश; देशात मंदीची लाट, अमेरिकेत रोजगारांची खैरात! कॉर्पोरेटला टॅक्स सवलती, जनतेला महागाईचा चटका! भारतीय उद्योजकांचा अमेरिकेत रेड कार्पेटवर ताबा; मोदी सरकार…

डीआयजी शहाजी उमाप यांचा नांदेडकरांशी थेट संवाद; नागरिकांच्या तक्रारींसाठी उद्या विशेष वेळ

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था, पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता आणि जनतेच्या तक्रारींच्या अनुषंगाने थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप हे बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६…

नांदेडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; घरफोडी, सोनसाखळी चोरीत लाखोंचा ऐवज लंपास

नांदेड ग्रामीण, कुंडलवाडी, इतवारा व भाग्यनगर परिसरात चोरीच्या घटना; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. नांदेड ग्रामीण,…

error: Content is protected !!