महत्वाच्या बातम्या पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे September 19, 2026 Kanthak Suryatal • मराठवाड्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा • चारा, पाणी व वीजपुरवठ्याच्या नियोजनाचे निर्देश • मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग तातडीने पूर्ण करावेत • लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश • शेतकरी व नागरिकांनी…
विश्लेषण नोएडा ते दिल्ली चालत्या बसमध्ये बलात्कार, १७ वर्षांच्या मुलीची हत्या: कुठे गेला पोलिसांचा धाक? September 19, 2026 Kanthak Suryatal दिल्लीत अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार अन् सत्ताधारी मौन: विश्वगुरूच्या पोकळ दाव्यांमागचे भयाण वास्तव! राजधानीतील मौन आणि नैतिकतेचा संपात देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचार आणि तिच्या…
महत्वाच्या बातम्या सिडकोतील डोरोमॉन् हत्या;सहा जणांवर गुन्हा दाखल September 19, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहू नगर, वाघाळा येथे एका २० वर्षीय तरुणाची किरकोळ वादातून धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या दुष्काळी बैठकीत काजू-बदामावरून खासदार बंडू जाधव माध्यमांवर संतापले September 19, 2026 Kanthak Suryatal ‘काजू-बदाम काय आम्ही आणून ठेवले का?’; छोट्या गोष्टीचे एवढे मोठे भांडवल कशाला? नांदेड (प्रतिनिधी):- दुष्काळाच्या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत काजू-बदामाची मेजवानी सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात…
सांस्कृतिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत नांदेडातील सर्व गणेश मंडळांचा सन्मान September 19, 2026 Kanthak Suryatal गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता समाजसेवेचा आणि सामाजिक परिवर्तनाचा उत्सव व्हावा — डॉ. सान्वी जेठवाणी नांदेड – गणेशोत्सवाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून सप्तारंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या वतीने नांदेड…
नांदेड ग्रामीण देगलूर येथे अवैध जुगारावर पोलिसांचा छापा; गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त September 19, 2026 Kanthak Suryatal देगलूर (विशेष प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत 17 सप्टेंबर 2026 रोजी देगलूर शहरात बेकायदेशीररीत्या जुगार…
शेती दुष्काळाची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरलबाबत प्रशासनाकडून खुलासा;कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये September 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर झाल्याचा दावा करणारी बनावट यादी सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. ही यादी अधिकृत नसून शेतकरी व नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, तसेच कुठल्याही…
महत्वाच्या बातम्या दुष्काळाच्या उरावर काजू-बदामाचा ताव! नांदेडच्या एसी हॉलमध्ये वाळलेल्या जिवांची क्रूर थट्टा September 19, 2026 Kanthak Suryatal ८ जिल्ह्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत नेत्यांची ड्रायफ्रूट्सवर मेजवानी; शेतकरी उघड्यावर, तर लोकप्रतिनिधी वातानुकूलित कक्षात धुंद! दुष्काळाच्या झळा अन् काजू-बदामाची चव; नांदेडमधील बैठकीने उघड केले नेत्यांचे वास्तव! नांदेड (खास प्रतिनिधी) –…
नांदेड महत्वाच्या बातम्या दुष्काळी बैठकीत काजू-बदामाची मेजवानी; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, लोकप्रतिनिधींच्या तोंडात चव! September 19, 2026 Kanthak Suryatal नांदेडच्या नियोजन भवनातील आढावा बैठकीवर सवाल; ‘शेतकऱ्यांच्या वेदनेचा आढावा की पाहुणचाराचा?’ नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या खंडाने होरपळत असताना, त्यांच्या संकटाचा आढावा घेण्यासाठी नांदेडच्या जिल्हा नियोजन सभागृहात शनिवारी, दि. १९ सप्टेंबर रोजी…
विदेश इटालीचे लढाऊ विमान लक्ष्य! तांबड्या समुद्रातील संघर्षात युरोपीय महासत्तांची थेट एन्ट्री? September 19, 2026 Kanthak Suryatal आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा भडका आणि जागतिक भीती आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार गेला असून, ही वाढ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या सातत्याने वाढणाऱ्या…