Month: September 2026

बनावट कागदपत्रे तयार करून दुय्यम निबंधक कार्यालयाची फसवणूक

माहूर (प्रतिनिधी) – बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर बनावट स्वाक्षरी व कार्यालयाचा शिक्का मारत दुय्यम निबंधक कार्यालय, माहूर तसेच शेतमालकाची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

काजलच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला मालेगावकरांची साथ!

एमबीबीएसच्या शिक्षणासाठी इंगोले दाम्पत्याकडून १० हजारांची मदत; पहिल्या पगाराची समाजसेवेची आठवणही जागवली बारड (प्रतिनिधी) – घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असली तरी डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून एमबीबीएसच्या शिक्षणासाठी वाटचाल करणाऱ्या…

राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: सत्तेचा नंगा नाच, बंदुकीचा धाक आणि लोकशाहीचा दणकेबाज विजय!

गनपॉईंटवर अपहरण, हायकोर्टाची मध्यरात्री सुनावणी अन् रात्री १० वाजता भाजपचा गेम फिनिश! राजस्थानमधील ३०९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल म्हणजे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत कलंकित पण तितकाच डोळे उघडणारा अध्याय…

नांदेड जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल; १० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे आदेश

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात मोठे अंतर्गत फेरबदल करण्यात आले असून पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी १० पोलीस अधिकाऱ्यांच्या नवीन ठिकाणी बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.…

पराभवाच्या भीतीने मेलोनींचा सरेंडर! इटलीत अवघ्या ५० हजार शाळकरी मुलींवरून राजकीय तमाशा!

निवडणूक जिंकण्याचा तोच जुना फॉर्म्युला! मेलोनींच्या स्कूल नकाब बॅनमागील धक्कादायक वास्तव! जागतिक राजकारणात जेव्हा जेव्हा उजव्या विचारसरणीचे पक्ष सत्तेत येतात किंवा त्यांची जनाधारावरील पकड ढिली होऊ लागते, तेव्हा तेव्हा एकाच…

मोदींच्या दरबारात अमित शाहंची कोंडी? दिल्लीच्या सत्तेतील मायनस अमित शाह समीकरणाचा रोखठोक पंचनामा

मोदींचा नवा राइट हैंड कोण? गुजरातची नोकरशाही अन् शाहंचे मायनस राजकारण! दिल्लीतील बंद दारांआडचे राजकारण अन् बगावतीची चाहूल भारत सरकारच्या राजकीय इतिहासात प्रत्येक पंतप्रधानाच्या कार्यकाळात एसी खोल्यांमध्ये बसून, साऊथ अन्…

अर्ध्या तासाचा अंधार अन् गायब झालेला साठा? नांदेडच्या गुटखा कारवाईतील खमंग चर्चा! तरी ४३ लाखांचा गुटखा जप्त 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमध्ये डीआयजी पथकाने मारलेल्या छाप्यामुळे गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असली, तरी या कारवाईदरम्यान आणि त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे सध्या शहरात अत्यंत खोचक आणि चविष्ट चर्चा रंगली…

दिल्लीत लोकशाहीचा खून? ४७ लाख मतदार गायब आणि निवडणूक आयोग गप्प! रिपोर्टर्स कलेक्टिव्हचा सर्वात मोठा खुलासा!  

ज्या देशात निवडणूक आयोगाचे ब्रँडिंग एकही पात्र मतदार मागे सुटणार नाही या शब्दांत केले जाते, त्याच देशाच्या राजधानीत लाखो नागरिकांचे मतदानाचे हक्क अत्यंत छुप्या आणि संशयास्पद पद्धतीने हिरावून घेतले जात…

जिभेवरचा ताबा सुटला अन् माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे महोदयांवर अखेर गुन्हा दाखल!

नांदेड (प्रतिनिधी) – सार्वजनिक व्यासपीठावर उभं राहून काय बोलावं आणि काय नाही, याचं भान सुटलेल्या माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर अखेर कायद्याचा बडगा उचलण्यात आला आहे. नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

गोदी मीडियाची मोठी लाचारी! कालपर्यंत ज्या राहुल गांधींना दाखवायलाही भीती वाटायची, आज वृत्तपत्रांचे पहिले पान त्यांच्या नावाने!

भास्करच्या पहिल्या पानावर राहुल गांधींचा डंका! अंधभक्तांना चपराक आणि गोदी मीडियाची आत्मसमर्पण कथा! गोदी मीडियाचे अचानक झालेले आत्मसमर्पण कालपर्यंत ज्या राहुल गांधींचे नाव ऐकताच किंवा त्यांचा चेहरा पडद्यावर दिसताच गोदी…

error: Content is protected !!