Month: September 2026

फटाका ग्राउंड येथे अनोळखी पुरुषाची गळफास घेऊन आत्महत्या; वजीराबाद पोलिसांचे ओळख पटवण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) – हिंगोली गेट परिसरातील फटाका ग्राउंड येथील लिंबाच्या झाडाला एका अनोळखी पुरुषाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात…

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी किरिट सोमय्यांचा महापालिकेला सवाल

नांदेड (प्रतिनिधी)- जन्म-मृत्यू प्रमाणपत्रातील नावात दुरुस्ती करण्याच्या नावाखाली राज्यभरात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 21) नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला. या प्रकरणाची गेल्या…

हिंमत असेल तर जमिनीवर उतरून दाखवा! इराणचे अमेरिकेला थेट आव्हान; मध्यपूर्वेत ३६० डिग्री सैन्याची नाकेबंदी!

यूएन बैठकीपूर्वी अमेरिकेला झुकावे लागले?नुकसानीची अट मागे घेत इराणचा नवा कुटनीतिक डाव! ट्रम्प यांचे मवाळलेले तेवर आणि महायुद्धाची टांगती तलवार मध्यपूर्वेमध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला भीषण लष्करी…

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ऐकून घेतल्या नागरिकांच्या तक्रारी

जनसंवाद उपक्रमातून १६ तक्रारदारांशी साधला थेट संवाद; संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना परभणी (प्रतिनिधी) – नागरिकांच्या अडीअडचणी थेट जाणून घेऊन त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी…

देगलूरमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; १६ जुगारी ताब्यात;दोन कारवायांत १ लाख ३० हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

देगलूर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत देगलूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून जुगार खेळणाऱ्या एकूण १६ जणांवर कारवाई केली. या…

वाहन अडवून चालकावर लोखंडी रॉड, काठ्यांनी हल्ला; जिवे मारण्याचा प्रयत्न;बिलोली पोलिसांत सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल

बिलोली – वाहन अडवून चालकावर लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बिलोली शहरातील आरटीओ ऑफिससमोर २० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या…

सॉरी  मला जाऊ द्या – जमुईमध्ये १०वीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्था की गुंडांचे राज्य?

संध्याकाळी ७ वाजताही मुलगी सुरक्षित नाही? डबल इंजिन सरकारची धज्जी आणि पोलिसांचे ढोंगी मोठे ॲक्शन! बिहारच्या जमुई जिल्ह्यात १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुमारे ६ ते ७ वाजेच्या सुमारास एक अशी…

नांदेड जिल्ह्यात २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘येलो अलर्ट’

वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन नांदेड (जिमाका) – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २१ ते २४ सप्टेंबर २०२६…

हदगावात दोन दुकानांची कुलपे तोडून चोरी; रोख रकमेसह १ लाख ६० हजारांहून अधिकचा मुद्देमाल लांबविला

हदगाव (प्रतिनिधी) -हदगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन दुकानांची कुलपे व शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह एकूण १ लाख ६० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या…

एसबीआयच्या वरिष्ठ लिपिकाकडून १६.३७ कोटींचा अपहार केल्याचा आरोप

शासकीय ठेवी व धनादेश वळवून खासगी खात्यांत रक्कम वर्ग केल्याची तक्रार; किनवट पोलिसांत गुन्हा दाखल किनवट (प्रतिनिधी) – स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या किनवट येथील शाखेत कार्यरत वरिष्ठ लिपिक तथा…

error: Content is protected !!