नांदेड महत्वाच्या बातम्या शेख शमीम हत्याकांड : १२ वा आरोपी शेख शाहरुख शेख फारुख पोलिसांच्या जाळ्यात; कटकारस्थानाचा तपास आणखी गतीमान July 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील खडकपुरा परिसरातील रहिवासी शेख शमीम शेख इसाक (वय ४२) यांच्या निर्घृण हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. या गाजलेल्या हत्याकांडातील १२ वा आरोपी शेख…
नांदेड महत्वाच्या बातम्या कुलूपबंद शौचालय, मोकळा कारभार! नांदेड तहसील कार्यालयात नागरिकांची अक्षरशः कुचंबणा July 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- तहसील कार्यालय म्हणजे दररोज शेकडो नागरिक आपल्या हक्काच्या कामासाठी ये-जा करणारे ठिकाण. त्याच इमारतीत उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयही आहे. पण नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे मात्र प्रशासनाने अक्षरशः पाठ फिरवल्याचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस येलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा July 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २७ ते ३० जुलै २०२६ या चार दिवसांच्या कालावधीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्या पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेड जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद July 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी दुपारी…
क्राईम नांदेड कंधार उपविभागीय पोलीसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; ₹48.16 लाखांचा मुद्देमाल जप्त July 27, 2026 Kanthak Suryatal कंधार (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कंधार उपविभागीय पोलीसांनी धडक कारवाई करत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून एकूण ₹48 लाख…
देश महत्वाच्या बातम्या घरात नीट छत नाही, पण हृदयात संविधान वसलेलं आहे; ३५ वर्षांच्या मोहम्मद इरफानचा हा संघर्ष वाचून डोळे पाणावतील July 27, 2026 Kanthak Suryatal जंतर-मंतरचा संविधानदूत: मोहम्मद इरफानच्या संघर्षातून झळकणारा लोकशाहीचा खरा चेहरा दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलने होतच असतात, घोषणाबाजी होते, निषेध नोंदवले जातात. पण या आंदोलनांच्या गर्दीत कधीतरी असा एखादा चेहरा समोर येतो, जो…
नांदेड महत्वाच्या बातम्या घरफोडीचा गुन्हा उघड; आरोपी जेरबंद, सुमारे ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त July 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – विमानतळ पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीतील सुमारे ₹४८,५०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी…
क्राईम नांदेड ग्रामीण कुंटूर येथे घरफोडी; साडे दोन लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास July 27, 2026 Kanthak Suryatal नायगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील कुंटूर येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ₹2 लाख 43 हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण जंतर मंतरवरील लाठीचार्ज – लोकशाहीची पायमल्ली की न्यायाची नवी पहाट? July 27, 2026 Kanthak Suryatal धर्मेंद्र प्रधान तर झांकी आहे, अमित शाह अजून बाकी आहे! – जंतर मंतरवरील लाठीचार्जने संसद हादरली! भारतीय लोकशाहीच्या इतिहासात २९ जुलैचा दिवस अत्यंत संघर्षाचा आणि कायदेशीर लढाईचा ठरला आहे. एका…
नांदेड महत्वाच्या बातम्या आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षा मोहिम अधिक प्रभावी July 27, 2026 Kanthak Suryatal ऑपरेशन यात्री सुरक्षा, अमानत, रेल सुरक्षा आणि नन्हे फरिश्ते अंतर्गत उल्लेखनीय यश नांदेड (प्रतिनिधी) – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे मालमत्तेचे संरक्षण आणि…