नांदेड महत्वाच्या बातम्या पलायन नाट्यानंतर तीन युवक आणि एका महिलेला न्यायालयीन कोठडी May 5, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) -काल रात्री पोलीस ठाणे येथे घडलेल्या पलायन नाट्यानंतर आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी चोरीच्या आरोपातील एका महिलेसह तीन युवकांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे भाग्यनगर पोलीसांनी काही आरोपींना पकडून चोरीचा लाखोंचा ऐवज…
नांदेड महत्वाच्या बातम्या गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा; नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, सुमारे 47 लाखांचा मुद्देमाल जप्त May 5, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून साठवणूक करणाऱ्या रेती माफियांविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 47 लाख 74 हजार रुपयांचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या विभागीय मुख्य परिक्षेत नांदेडचे 18 पोलीस अंमलदार झाले पोलीस उपनिरिक्षक May 5, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पोलीस विभागातील विभागीय पोलीस उपनिरिक्षक पदाची परिक्षा-2023 मुख्य परिक्षेचा निकाल 30 एप्रिल 2026 रोजी आलेला आहे. त्यात एकूण 1957 जणांची नावे आहेत. त्यात नांदेड जिल्हा…
देश राजकारण विश्लेषण जनतेचा विजय म्हणणारे नेते आणि हरलेली जनता ;राजकीय किल्ल्यांची पडझड आणि नव्या नेतृत्वाचा उदय May 5, 2026 Kanthak Suryatal भारत की इंडिया? नाव बदललं, पण राजकारणाची सवय बदलली का? २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात हा प्रश्न वारंवार विचारला जाऊ लागला. कारण निकाल असा लागला की भारतीय जनता पक्ष बहुमताच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या खंडेलवाल शब्द उच्चारता येत नाही त्यांनी खंडेलवाल बद्दल बोलावे काय सामाजिक कार्यकर्ते की सोशल मीडियाचे कलाकार? May 5, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात सध्या एक वेगळीच नाट्यमय मालिका सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या आवक खिडकीत तक्रार दिल्याचा मोठा गाजावाजा करत काही स्वयंघोषित…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यातून पळून गेलेला आरोपी पुन्हा काही तासातच पोलिसांच्या ताब्यात May 5, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यातील तीन आरोपींपैकी दोघांनी पोलिसांच्या नजरेतून पळ काढल्याची घटना समोर आली असून त्यापैकी दोघांनाही पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलिसांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून आरोपीचा थरारक पळ; एकास पकडण्यात यश, दुसरे दोन फरार May 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड – न्यायालयीन प्रक्रियेसाठी जेलमधून प्रोडक्शन वॉरंटवर आणलेल्या तीन आरोपींपैकी दोघांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून धाडसी पळ काढल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या आरपीएफ नांदेड विभागाकडून प्रवाशांच्या सुरक्षा व संरक्षणासाठी प्रभावी कारवाई May 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – रेल्वे संरक्षण दल (RPF), नांदेड विभागाने विविध मोहिमांअंतर्गत यशस्वी कारवाया करून प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे मालमत्तेचे संरक्षण आणि तक्रारींचे तात्काळ निवारण याबाबतची आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली…
नांदेड महत्वाच्या बातम्या तिसऱ्या दिवशी (79) गुन्हे दाखल, (117) इसमांविरुद्ध कारवाई, 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत May 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड पोलीस परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय विरोधी मोहिम नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 1 ते 31 मे, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी नांदेड परिक्षेत्रात,…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या बिलोलीत अवैध रेती उत्खननावरून वाद पेटला; तहसिलदारांवर आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू May 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – बिलोली तालुक्यातील शासकीय रेती घाटांमध्ये सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांमुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. रेती उत्खननात अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित तहसिलदारांविरोधात कठोर…