नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील शिवरायनगर येथील कु. संगीता गणेशराव बारडकर यांचे आज सकाळी ७ वाजता दीर्घआजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, ३ भाऊ, ३ वहिनी, ५ भाची २ भाचे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ५ वाजता गोवर्धन घाट स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दैनिक देशोन्नतीचे प्रमोद बारडकर यांच्या त्या ताई होतं. Kanthak Suryatal Post Views: 662 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सोशल मीडियावरील बनावट खात्यांविरोधात कारवाईची गुरुद्वारा बोर्डाची मागणी शहाजी उमाप यांनी केल्या नांदेड परिक्षेत्रातील 82 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पहा कोणाची कोठे झाली बदली