क्राईम नांदेड आरपीएफ व जीआरपीची संयुक्त कारवाई – चोरीस गेलेले लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त April 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत आरपीएफ नांदेड व लोहमार्ग पोलीस / नांदेड यांच्या संयुक्त पथकाने महत्त्वपूर्ण कारवाई करत उच्च मूल्याच्या चेन स्नॅचिंगसह चार…
देश महत्वाच्या बातम्या राजकारण विश्लेषण आसाम निवडणूक;मतदारसंघांचे गणित की लोकशाहीची शस्त्रक्रिया? April 10, 2026 Kanthak Suryatal असाममध्ये २०२३ साली झालेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेला अधिकृत भाषेत परिसीमन म्हणतात. पण लोकशाहीच्या भाषेत त्याला काय म्हणायचे? प्रशासनिक सुधारणा, की राजकीय शल्यक्रिया? कारण आकडे सांगतात ती कथा थेट मतपेटीवर चाललेल्या सूक्ष्म…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्या -बंटी लांडगे April 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी देशासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नांदेड शहरातही विविध भागांमधून आकर्षक देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम व डीजेसह भव्य मिरवणुका आयोजित…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा; आरोपी अटकेत, 3.90 लाखांचा मुद्देमाल जप्त April 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करत घरफोडी प्रकरणातील एका सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सोन्या-चांदीचे…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड परिक्षेत्राचा श्वान टायसन अव्वल; सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई April 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नागपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात (AIPDM) नांदेड परिक्षेत्रातील परभणी जिल्हा पोलीस दलाच्या टायसन नावाच्या श्वानाने चमकदार कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्य…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण E20 इंधन सक्ती – सर्वसामान्यांच्या खिशावर आणि वाहनांवर मोठा प्रहार April 9, 2026 Kanthak Suryatal भारत सरकारने १ एप्रिलपासून पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रण (E20) सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाहता, सरकार पर्यावरणाच्या नावाखाली जनतेच्या हितापेक्षा कॉर्पोरेट आणि डिस्टिलरी मालकांच्या फायद्याला अधिक प्राधान्य देत…
नांदेड सांस्कृतिक नांदेड जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; विविध स्पर्धा संपन्न April 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड -डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व लघुनाट्य स्पर्धा उत्साहात पार पडल्या.…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण मणिपूर मध्ये रॉकेट हल्ले, पंतप्रधान आणि गृह मंत्री पश्चिम बंगाल मध्ये घुसखोर शोधत आहेत April 9, 2026 Kanthak Suryatal मणिपूरमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला हिंसाचार आता एका अत्यंत भीषण टप्प्यावर पोहोचला आहे. अलीकडेच झालेल्या रॉकेट हल्ल्यांनी केवळ मणिपूरलाच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. विशेषतः एका बीएसएफ…
विदेश विश्लेषण युद्ध विराम खरेच होणार आहे काय ? April 9, 2026 Kanthak Suryatal युद्धविरामावर संशय आणि इस्लामाबाद बैठक– अमेरिका आणि इराण यांच्यात घोषित झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम अत्यंत नाजूक असून तो केवळ संघर्षातील एक श्वास घेण्याचा अंतराल असल्याचे मानले जात आहे. इराण आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या अल्पवयीन मुलीशी लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्षे सश्रम कारावास April 8, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधि)- विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या पोक्सो प्रकरणात न्यायालयाने आरोपी पंडितराव गोविंदराव ठीकले याला दोषी ठरवले. फिर्यादी पोलिस ठाणे विमानतळ परिसर नांदेड येथील रहिवासी असून, त्यांच्या मुलीशी आरोपीने…