Month: March 2026

१३ वर्षांची वेदना… आणि अखेर मिळालेली सन्मानाची मुक्ती – Right to Die with Dignity

दिल्ली – आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय केवळ कायद्याचा नाही, तर मानवी संवेदनांचा आणि वेदनांचा सुद्धा आहे. हा निर्णय ऐकताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी येईल, कारण तो एका अशा तरुणाची कथा…

’पवार साहेब आज कुठे उभे आहेत?’

राज्यसभेवर पुन्हा निवड झाल्याबद्दल पवार साहेबांचे जाहीर अभिनंदन. ते बौद्धिक मानसिक, शारीरिक दृष्ट्या समाज आणि देशाचे प्रश्न सोडविण्याबद्दल आजही सक्षम असल्याने आणि इच्छाशक्ती प्रचंड असल्याने त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी योग्य…

शालेय मुलामुलींचा बालविवाहास विरोध करण्याचा संकल्प 

नांदेड – जिल्ह्याला बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बालविवाह मुक्त भारत अभियान’ राबवण्यात येत आहे. याअंतर्गत मुक्तीरथाद्वारे जनजागृती, स्वाक्षरी मोहीम आणि १०० दिवसांचे विशेष उपक्रम राबवून प्रशासनातर्फे…

आयर्न डोमचा भ्रम फुटला? इराण-हिज्बुल्लाच्या हल्ल्यांनी इस्त्रायलची कोंडी

28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाने आता भयंकर रूप धारण केले आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायलमधील प्रमुख वर्तमानपत्र जेरुसलेम पोस्टने प्रथमच मान्य केले आहे की इस्त्रायलमधील अनेक शहरांवर मोठ्या प्रमाणावर…

उदगीरमध्ये मटका अड्ड्यांवर पोलिसांची धाड; 66 हजारांची रोकड, मोबाईलसह मुद्देमाल जप्त

उदगीर (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करत लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर व ग्रामीण भागात मटका अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व अन्य…

स्वाधार योजनेअंतर्गत 16 मार्चपर्यंत अर्जांच्या त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन

नांदेड – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेच समाज कल्याण विभागाच्या शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे.…

कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर 16 मार्च रोजी खरेदीदार-विक्रेता संमेलन

नांदेड – कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2025-26 अंतर्गत सोमवार दि. 16 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान,…

मोठेपणा पदात नाही, मनात असतो! शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नात साधेपणाने पोहोचले खा.राहुल गांधी

राजकीय नेत्यांना लग्नसमारंभाला बोलावणे हे बहुतेक वेळा लग्नाच्या घरासाठी मोठे अवघड आणि तणावाचे काम ठरते. प्रोटोकॉल, सुरक्षा, व्यवस्था यामुळे घरच्यांची धावपळ वाढते. पण साधेपणातच खरे सौंदर्य असते ही म्हण खरी…

अवैध जुगार अड्ड्यावर तामसा पोलिसांची धाड ; ५ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त

हदगाव (प्रतिनिधी)- तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ५ लाख ६३ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

विद्यार्थ्यांना सांस्कृती, संस्कार आणि नैतिकतेचे शिक्षण द्यावे : रुचिरा बेटकर

नांदेड – आई नंतर विद्यार्थी घडवण्यासाठी आई इतकीच माया लावणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थी घडवत असताना संस्कार, संस्कृती आणि नैतिकतेचे शिक्षण देणे अपेक्षित आहे. तरच उद्याचा समृद्ध समाज आणि समृद्ध राष्ट्र निर्माण…

error: Content is protected !!