Month: March 2026

रुपेश पाडमुख यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

नांदेड(प्रतिनिधी)-मागील पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून वृत्तपत्र क्षेत्रासह विविध सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे दै. समीक्षाचे संपादक रुपेश पाडमुख यांना पुणे येथील स्वप्नल फाऊंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार जाहीर झाला असून दि.…

शहाजी उमाप पथकाची बिलोलीत जबरदस्त कार्यवाही; ८ पोकलेन आणि ३६ हायवा गाड्या पकडल्या 

बिलोली जवळ सागरोळी घाटात अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त तीन अक्षरी आडनावाच्या तीन पोलिसांच्या वाळू धक्यांवर कार्यवाही नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि…

राजकारण, अंधश्रद्धा आणि अत्याचार ; अशोक खरात प्रकरणाचा काळा चेहरा  

हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आहे की अंधश्रद्धा आणि भोंदू बाबांच्या प्रभावाखाली जाणारा? नाशिकमधील अशोक खरात प्रकरणातील तपशील अत्यंत धक्कादायक स्वरूपाचे समोर येत आहेत. तथाकथित बाबा, बुवा आणि मांत्रिकांच्या…

नांदेडमध्ये पाणी प्रदूषणाचा कहर: गोदावरीत लाखो माशांचा मृत्यू

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील वाढत्या पाणी प्रदूषणामुळे गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर मासेमृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत नदीपात्रात लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने पर्यावरणीय संतुलन बिघडल्याचे स्पष्ट…

बालकल्याण पोलीस अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण अनिवार्य

मुंबई – राज्यातील बालकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या बालकल्याण पोलीस अधिकारी (CWPO) आणि विशेष बाल पोलीस पथक (SJPU) यांना आता विशेष प्रशिक्षण देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृह…

२२ मार्च : जागतिक जल दिवस;डोक्यावरचा हंडा काढा; पाणीपुरवठ्याचे नियोजन करा! 

स्वयंपाकापासून ते सांडपाण्यापर्यंत घरात पाणी आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पिढ्यानपिढ्या महिलांनी सांभाळली आहे. आजही अनेकांना आपली आई, बहीण किंवा आजी डोक्यावर हंडा, कळशी किंवा घागर…

वाजेगाव येथील गोदावरी नदीच्या बंधारा पुलावर दुचाकीचा स्फोट ; युवक 90 टक्के जळाला

नांदेड(प्रतिनिधी)- आज ईद-उल-फित्रची नमाज संपताच शहरातील ईदगाह मैदनापासून वाजेगावकडे जाणाऱ्या बंधाऱ्याच्या रस्त्यावर एक दुचाकीला आग लागली. त्यावरील स्वार 90 टक्के जळाला आहे. हा स्फोट ज्या ठिकाणी झाला. त्या ठिकाणापासून वाजेगावकडे…

रमाजन ईद उत्साहात साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-आज ईद-उल-फित्र हा सण अत्यंत उत्साहात साजरा झाला. सकाळी 9 वाजता नांदेड शहरासह नांदेड जिल्ह्यातील सर्व ईदगाह मैदानावर सार्वजनिक प्रार्थना (नमाज) अदा करण्यात आली आणि एक दुसऱ्याला शुभकामना देवून या…

मस्त्य व्यवसाय विकास अधिकारी पंडित दोनकलवार यांचे अपघाती निधन 

नांदेड (प्रतिनिधी) -येथील दोनकलवार परिवारातील लोकप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी पंडित नारायण दोनकलवार (वय 53) यांचे दिनांक 20 मार्च 2026 रोजी मुंबई येथील डोंबिवली रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले.…

इराण–अमेरिका संघर्ष: २२ दिवसांनंतरची बदलती दिशा

इराण आणि अमेरिकेमधील सुरू असलेल्या संघर्षाला आज २२ दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत युद्धाने केवळ लष्करी स्वरूप न ठेवता, भू-राजकीय, आर्थिक आणि रणनीतिक पातळीवर अधिक गुंतागुंतीचे रूप धारण केले…

error: Content is protected !!