नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी March 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या २४ व्या राष्ट्रीय पॅरा ॲथेलिटिक्स चॅम्पिअनशीप-२०२६ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दोन…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सगरोळी बस स्थानकात अवैध वाळू वाहतूक प्रकरण उघड; १.२१ कोटींचा मुद्देमाल जप्त March 22, 2026 Kanthak Suryatale सगरोळी (प्रतिनिधी) – मांजरा नदीतून अवैधरित्या बारीक वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या चार गाड्यांवर पोलिसांनी कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या सगरोळी वाळू घाटावर पोलिसांची धडक कारवाई; २४ तास उलटूनही महसूल-आरटीओ गायब! March 22, 2026 Kanthak Suryatale ३०+ गाड्या, ४ पोकलँड जप्त; महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह बिलोली (प्रतिनिधी)- तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ३० ते ३३ वाळू वाहतूक…
महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण जशास तसं उत्तर! इराणच्या हल्ल्याने इस्रायलची संरक्षण यंत्रणा फेल March 22, 2026 Kanthak Suryatale इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला? इराणने दाखवली खरी ताकद;450 KG स्फोटकांसह हल्ला! डिमोना थरारलं, जगात तणाव वाढला इराणने केवळ इशारे दिले नाहीत तर ते अक्षरशः कृतीत उतरवले आहेत. काल रात्री त्यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या भाग्यनगर पोलिसांकडून संन्याशाला अटक;अमिश दाखवून लैगिक शोषणाचा आरोप ; सध्या पोलीस कोठडीत March 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- जगभरात एप्सटिन फाईलची चर्चा सुरूच आहे. नासिक शहत असाच एक भोंदू बाबा पकडल्या गेल्यानंतर नांदेड शहरात धक्कादायक प्रकार समोर आला असून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेच्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण अशोक खरातचा बदलापूर पॅटर्न होणार काय ? March 22, 2026 Kanthak Suryatale नाशिक शहर हादरवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तब्बल 200 व्हिडिओ सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घाणेरड्या साम्राज्यात किमान 27 महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा संशय व्यक्त होत असून…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण अवैध वाळू उत्खननाचा राक्षस: मूक युद्ध की उघड दहशत? March 22, 2026 Kanthak Suryatale बिलोली (प्रतिनिधी)- जगभरात संघर्ष पेटलेले असताना, आपल्या भारत आणि महाराष्ट्र मध्ये एक वेगळंच युद्ध सुरू आहे. अवैध वाळू उत्खननाचं. हे युद्ध सीमारेषांवर नाही, तर आपल्या नद्यांच्या उरात चालू आहे. आणि…
लेख जिथे जिद्द, तिथे विजय: एका अवलिया व्यक्तिमत्त्वाची अफलातून कहाणी March 22, 2026 Kanthak Suryatale विजयाच्या पावलांनी चालणारा, संकटांना हसत सामोरे जाणारा आणि कष्टाच्या घामातून यशाची सुवासिक फुले उमलवणारा एक दुर्मिळ व्यक्तिमत्त्व म्हणजे विजय विश्वंभर राव जोशी! खरंच, जिथे इच्छा तिथे मार्ग ही मराठी म्हण…
महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण जागतिक रणधुमाळीत अमेरिकेचा वर्चस्वाचा अहंकार विरुद्ध इराणची अस्तित्वाची झुंज March 22, 2026 Kanthak Suryatale आज इराण–अमेरिका–इस्रायल युद्धाचा 23वा दिवस उजाडला आहे. या 23 दिवसांत जगाने केवळ बॉम्बस्फोट, क्षेपणास्त्रांची देवाणघेवाण किंवा राजकीय विधानं पाहिली नाहीत. तर सत्तेच्या अहंकाराची आणि अस्तित्वासाठी झगडणाऱ्या राष्ट्राच्या जिद्दीची जिवंत लढाई…
महत्वाच्या बातम्या नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहिमेला वेग; ९ जणांवर कारवाई, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त March 21, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून, पाच स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये सुमारे…