नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हाधिकारी कार्यालयात झेंडावंदन January 26, 2026 Kanthak Suryatale नांदेड – भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वा. झेंडावंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.पोलीस…
देश विश्लेषण हिंदुत्वाचे रक्षक की टीआरपीचे राक्षस? गोदी अँकरांचा रंगीबेरंगी धर्म January 26, 2026 Kanthak Suryatale गोदी पत्रकार रोज आपल्या समोर हिंदुत्वाचे पोवाडे गातात; पण खरे पाहता हिंदुत्वाचे सर्वात मोठे शत्रू हे स्वतःच आहेत. काल-परवाच टीआरपी वाढवण्यासाठी यांनी जे नाटक केले, ते पाहून राक्षसालाही लाज वाटावी.…
महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्वांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे January 26, 2026 Kanthak Suryatale नूतनीकृत कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन व वॉर रूमची पाहणी नांदेड – नांदेड जिल्ह्यातील सर्व सरपंच व ग्रामस्थांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. हे अभियान गावांच्या सर्वांगीण विकासासाठीची ऐतिहासिक संधी…
नांदेड महत्वाच्या बातम्या सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना माफक दरात तपासणीची सुविधा : पालकमंत्री अतुल सावे January 26, 2026 Kanthak Suryatale पालकमंत्र्यांच्या हस्ते सिटीस्कॅन व एमआरआय सेवेचे लोकार्पण नांदेड – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे पीपीपी (PPP) तत्त्वावर अत्याधुनिक सिटीस्कॅन व एमआरआय सेवा सुरू करण्यात आली…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबध्द : पालकमंत्री अतुल सावे January 26, 2026 Kanthak Suryatale • पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण • देशभक्तीपर गीतावर शालेय मुलांची कवायतीने वेधले सर्वांचे लक्ष • पोलीस व विविध पथकाचे लक्षवेधी संचलन नांदेड – भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या हिंद दी चादर कार्यक्रमानिमित्त वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्था नांदेड अंतर्गत निशुल्क शुगर तपासणी January 26, 2026 Kanthak Suryatale नांदेड – हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त नांदेड येथील मोदी मैदानावर वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्थाच्या वतीने शुगर निशुल्क तपासणी शिबीर स्टॉल नं. ३८८…
लेख यह सब सिर्फ नज़रिए की बात है। January 26, 2026 Kanthak Suryatale अगर आप घास से पूछेंगे तो हिरण राक्षस है… और शेर रक्षक है। लेकिन अगर आप हिरण से पूछेंगे तो शेर राक्षस है… और घास जीवन है। सच यह है…
देश राजकारण विश्लेषण न्यायमूर्तींच्या सत्कारात लोकशाहीचा अंत्यसंस्कार? सर्वोच्च न्यायालयात खटला, विमानतळावर फोटोसेशन January 26, 2026 Kanthak Suryatale सूर्यकांतांच्या प्रकाशात शिवसेनेचा न्याय अंधारात? पक्षकार स्वागत करतो, न्यायमूर्ती सत्कार स्वीकारतात न्याय कुठे हरवतो? दोन दिव सांपूर्वी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभासाठी महाराष्ट्रात आले.…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रजासत्ताक दिनी एसटी डेपो नांदेड आगार येथे कामगार-कर्मचाऱ्यांचा सन्मान, बक्षीस वाटप January 26, 2026 Kanthak Suryatale नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.26 जानेवारी 2026 सोमवार रोजी सकाळी ठिक 07.30 वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77 वा वर्धापन दिन मोठ्या हर्षोउल्हासात…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र मराठी भाषा ही सतत वाहणारी परंपरा – मराठी भाषा डॉ.सचिव किरण कुलकर्णी January 26, 2026 Kanthak Suryatale मुंबई – मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून हजारो वर्षांची सांस्कृतिक नदीसारखी सतत वाहणारी परंपरा आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केले.…