क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या वारसा हक्काच्या शेतजमिनीच्या नावाखाली दोन कोटींची फसवणूक; इतवारा पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा January 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड/लोहा (प्रतिनिधी)- वारसा हक्काने मिळणारी शेतजमीन आपल्या नावावर झाल्यानंतर ती विक्री करू, असे आमिष दाखवून तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इतवारा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही…
क्राईम नांदेड ग्रामीण अर्धापूर व नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना; दोन ट्रॅक्टर व सोलार केबल लंपास January 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही ट्रॅक्टरची एकूण किंमत पोलिस दप्तरी २ लाख ८० हजार रुपये इतकी नोंदविण्यात आली आहे. याप्रकरणी…
देश महत्वाच्या बातम्या हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या त्याग व बलिदानाला विद्यार्थ्यांनी सामूहिक गीतातून दिला उजाळा January 21, 2026 Kanthak Suryatal सामूहिक गीताच्या माध्यमातून गुरुंच्या त्याग, समर्पण व बलिदानाचा संदेश पोहोचविण्याचे कार्य – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड – हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयात बहिरेपणा असलेल्या बालकांना श्रवणयंत्र वाटप January 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड – राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत आयोजित शिबिरात नांदेड जिल्ह्यातील ७३ बालकांची तपासणी करण्यात आली असून ६० श्रवणयंत्रासाठी पात्र झालेल्या बालकांना आज २० जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे…
महाराष्ट्र राजकारण विश्लेषण धनुष्यबाण आणि शिवसेनेचा फैसला: उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी January 20, 2026 Kanthak Suryatal महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळाच तमाशा सुरू आहे. २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागले, नगरसेवक निवडून आले, पण महापौर कोणाचा होणार याची उत्सुकता अजूनही “सस्पेन्स थ्रिलर”सारखी टिकून आहे. कारण…
नांदेड महत्वाच्या बातम्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांचा आदिलाबाद मार्गावर सविस्तर पाहणी दौरा January 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड – विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी नांदेड ते आदिलाबाद आणि आदिलाबाद ते नांदेड असा विशेष निरीक्षण दौरा केला. या दौऱ्यादरम्यान…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या मुखेड तालुक्यात चोरीची घटना; ६७ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास January 20, 2026 Kanthak Suryatal मुखेड (प्रतिनिधी)- तालुक्यातील आबादी नगर तांडा येथे घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे ६७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी…
देश लेख सांस्कृतिक शुर योध्दा राय लखिशा बंजारा…! January 20, 2026 Kanthak Suryatal राय लखिशा बंजारा हे मध्ययुगीन भारतातील शूर, दानशूर आणि लोककल्याणासाठी समर्पित असे महान योद्धा होते. त्यांच्या जन्मापासून ते कार्यापर्यंतचा प्रवास हा पराक्रम, त्याग आणि मानवतेचा आदर्श ठरतो. आपले राष्ट्रपती भवन…
नांदेड महत्वाच्या बातम्या दिव्यांगतेवर मात करत कलागुणांचा उत्सव; नांदेडमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रम January 20, 2026 Kanthak Suryatal जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक नांदेड – दिव्यांग कल्याण आयुक्तालय, जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नांदेड येथील…
देश लेख सांस्कृतिक भारतीय संस्कृतीचा गौरव- श्री गुरु तेगबहादुर साहिब January 20, 2026 Kanthak Suryatal ‘हिंद दी चादर’, म्हणजेच भारतभूमीचे कवच, अशी शीखांचे नववे गुरु तेगबहादुर साहिब यांची जगाला ओळख आहे. गुरु तेगबहादुर साहिब यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने महाराष्ट्र शासन…