नांदेड महत्वाच्या बातम्या शिक्षक सेनेचा जिल्हास्तरीय मेळावा शिक्षकांसाठी प्रेरणादायी January 20, 2026 Kanthak Suryatal माजी आमदार रोहीदास चव्हाण यांचे प्रतिपादन; शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविण्याची शिवसेनेची ग्वाही नांदेड- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या नांदेड जिल्हा शाखेने आयोजित केलेला जिल्हास्तरीय मेळावा जिल्ह्यातील तमाम शिक्षक शिक्षिकांसाठी प्रेरणादायी झाला…
नांदेड महत्वाच्या बातम्या विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राहुल प्रधान January 20, 2026 Kanthak Suryatal मुख्य संयोजकपदी शिवाजीराव गावंडे ; राज्य संघटकांची पत्रकार परिषदेत घोषणा नांदेड : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नांदेड येथे होऊ घातलेल्या विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व…
महत्वाच्या बातम्या शिक्षण दिव्यांग प्रमाणपत्रातील फरक शिक्षिकेला भोवला ; निलंबन January 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतापुर ता.मुखेड येथील एका महिला शिक्षिकेचे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी झाल्यानंतर ते 40 टक्क्यापेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले तेंव्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी…
नांदेड राजकारण विश्लेषण योजना सांगितली, हिशोब दडपला: अशोक चव्हाणांची ‘निवडणुकीपूर्व पत्रकारगिरी’ January 20, 2026 Kanthak Suryatal हेडलाईन दिल्या, सत्य लपवले: पत्रकार परिषद की राजकीय नाट्य? काल झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना जणू उद्याच्या हेडलाईन्सच वाटून टाकल्या. मात्र गंमत अशी की त्या “हेडलाईन्स” प्रत्यक्षात…
देश विश्लेषण दिव्य-भव्य कुंभ, पण साधूंना लाठीहल्ला—हेच का सनातन रक्षण? January 20, 2026 Kanthak Suryatal शंकराचार्य थांबवले गेले—हे कुणाचं राज्य आहे? रविवारी मौनी अमावस्या होती. सनातन धर्मात या दिवशी गंगास्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. करोडो सनातनी श्रद्धेने गंगेत स्नान करतात. मात्र याच पवित्र दिवशी सनातन धर्माचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान’ जोमाने ; राज्य नोडल अधिकारी डॉ. कानगुले यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी व मार्गदर्शन January 20, 2026 Kanthak Suryatal नांदेड – राज्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियानाच्या अनुषंगाने राज्य नोडल अधिकारी डॉ. कानगुले यांनी नांदेड जिल्ह्याचा विशेष दौरा केला.…
देश लेख संपन्न अशी ‘पंजाबी भाषा’ January 19, 2026 Kanthak Suryatal शिख धर्मियांचे 9 वे गुरू ज्यांना ‘हिंद दि चादर’ म्हणून ओळखले जाते ते श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचा 350 वा शहिदी समागम नांदेड येथे 24 व 25 जानेवारी, 2026…
महत्वाच्या बातम्या धर्माची शिकवण आणि आपत्तीत मदतीचा हात…! January 19, 2026 Kanthak Suryatal शिख धर्मियांचा एक मोठा उपक्रम साजरा करताना या धर्माने विविध क्षेत्रात दिलेले योगदान आपण बघितले पाहिजे. त्यात सेवा आणि निस्वार्थ सेवा याकडे आपण लक्ष द्यायलाच हवे. पूर असो वा भूकंप…
महत्वाच्या बातम्या खालचे पोलीस अधिकारी झोपेत असतानाच वरच्या पोलीस पथकाचा जागता धडा : एक कोटींचा गुटखा जप्त, पण प्रश्न अजूनही हवेत January 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड/हिंगोली (प्रतिनिधी)- नांदेड येथील पोलीस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात दोन ठिकाणी छापे टाकून तब्बल ७३ लाख रुपयांचा गुटखा तसेच एकूण एक कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या मनरेगाच्या जागी जीएमजी; ग्रामीण भागाच्या विकासाला मिळणार चालणा-खा.अशोक चव्हाण January 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-डिसेंबरमध्ये संसदीय अधिवेशनात पारीत करण्यात आलेल्या जीएमजी कायदा 2025 यामध्ये आता नव्याने ग्रामीण भागातील रोजगारांना हक्काचे रोजगार मिळण्यासाठी हा कायदा पारीत करण्यात आला आहे. मुळात महात्मा गांधी रोजगार हमी योजना…