नांदेड (प्रतिनिधी) – गणेशराव इंदूरकर वय 68 वर्षे, रा. मंढई मारोती मंदिराजवळ चौफाळा, नांदेड यांचे दि. 27 जानेवारी 26 रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.
गणेश इंदूरकर यांचे दि. 27 जानेवारी 26 रोजी निधन झाले. व दि. 28 जानेवारी 26 रोजी 12.30 वा. तारातिर्थ स्मशानभूमी चौफाळा येथे करण्यात आले आहे. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.
गणेश इंदुरकर यांचे निधन
