मुंबई – पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.या परीक्षेचे प्रवेशपत्र मंगळवार १३ जानेवारी २०२६ रोजी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरित करावी. तसेच सर्व परीक्षार्थी आणि पालक यांनी मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
More Related Articles
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न
विविध प्रकरणात 47 कोटी 29 लाख 33 हजार रक्कमेची तडजोड 11 हजार 977 प्रकरणे सामोपचाराने…
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयातील ११ चालक पोलीस शिपायांची सेवा समाप्त
ठाणे (प्रतिनिधी) – सन २०१९ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात चालक पोलीस शिपाई या पदावर भरती…
आ. चिखलीकर यांच्या जाचाला कंटाळून अॅड. संघरत्न गायकवाड यांचा राजीनामा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे राजीनामा सादर नांदेड,(प्रतिनिधी)-आ. चिखलीकर यांच्या दबावाला, जाचाला, खोट्या तक्रारीला व…
