मुंबई – पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.या परीक्षेचे प्रवेशपत्र मंगळवार १३ जानेवारी २०२६ रोजी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरित करावी. तसेच सर्व परीक्षार्थी आणि पालक यांनी मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
More Related Articles
हस्सापूर येथे पुण्यश्लोक, राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव साजरा
नांदेड(प्रतिनिधी)-मौजे हस्सापूर येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही पुण्यश्लोक, राजमाता आहित्यादेवी होळकर यांचा 299 वा जन्मोत्सव साजरा…
नांदेड जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत 13 प्रकल्पातून आतापर्यत 1 लाख 41 हजार 846 घनमीटर गाळ काढला
•100 दिवसात 1 लाख 52 हजार घनमीटर गाळ ** • *यावर्षी एकूण 53 प्रकल्पातून 5…
15 जानेवारी ऑलिपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा
आज जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा होणार सत्कार नांदेड :- महाराष्ट्रात महान खेळाडू व स्वतंत्र…
