घरफोडून 30 हजार रुपये रोख चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-गोवर्धनघाट परिसरातील एक घरफोडून चोरट्यांनी चोऱ्यांनी 30 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे.
राजरत्न विश्र्वनाथ पोहरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जानेवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले 30 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 13/2026 दाखल केला असून पोलीस अंमलदार सोनटक्के अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!