11 कोटी किंमतीच्या 19 मुरुम गाड्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडल्या

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 19 हायवा गाड्या पकडल्या असून त्या हायवांची किंमत 11 कोटी 2 लाख 95 हजार रुपये आहे. या सर्व गाड्या अवैध मुरूम भरलेल्या होत्या. या प्रकरणात 19 नावांसह त्या हायवा गाड्यांच्या मालकाचे नाव सुध्दा आरोपी सदरात नमुद करण्यात आले आहे.
पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रेखा काळे, पोलीस उपनिरिक्षक व्यंकट कुसमे, पोलीस अंमलदार हरीश मांजरमकर, रामकिशन मोरे, नितीन मुसळे, विनोद पवार, जायभाये, मारोती भंगे, विष्णु कल्याणकर, संतोष पवार आणि वसंत केंद्रे यांनी असर्जन नाका ते भगतसिंघ रोडकडे जाणाऱ्या कौठा येथील रस्त्यावर 19 हायवा गाड्या थांबविल्या.
त्यांचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.

अशोक लिलैंड कंपनीचे एकूण 10 हाथवा ज्याचे पार्सीग क्र.

1) MH 40 CD 0639,

2) MH 26CN 9994,

3) MII 40 CD 7159,

4) GJ 13 AX 064,

5) MII 26 CT 9994,

6) MII 26 CH 3528,

7) MII 40 CD 5959,

8) MH 40 CD 7059,

9) MH 40 CD 7959,

10) MII 17 DA 9555

B) भारत बेंज कंपनीचे एकूण 5 हायवा ज्याचे पासींग क्र.
1)TG 15 T 4059,
2) MH 40 DC 2672.
3) MH 40 DC 2673,
4) MH 40 DC 2761,
5) MH 26 CH 3906
C) टाटा कंपीचे एकुण 04 हायवा ज्याचे पार्सीग क्र.
1) MH 12 YB 3337,
2) MH 17 BY 6858,
3)MH 26 CH 5161,
4) MH 48 DO 6336.

त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये बिना महसुल भरलेला मुरूम (गौण खनिज) भरलेला होता. मुरूमाचे वजन गाडीच्या क्षमतेपेक्षा जास्त होते. ज्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होवू शकत होता. तेंव्हा या 19 हायवा गाड्या पोलीसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात पोलीस अंमलदार वसंत बालाजी केंद्रे यांच्या तक्रारीवरुन 19 लोकांसह या हायवा गाड्यांचे 19 मालक असा 38 लोकांविरुध्द गुन्हा क्रमांक 8/2026 दाखल करण्यात आला आहे. जी नावे पोलीसांनी दिलेलेली आहेत ती पुढीलप्रमाणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!