नांदेड (प्रतिनिधी)- श्रावस्तीनगर येथील श्रद्धावान ज्येष्ठ उपासक रामचंद्र नामदेव जोंधळे यांचे आज बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 7 वाजता त्यांचे राहते घर श्रावस्तीनगर येथून निघून गोवर्धन घाट येथे होईल. सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक अरुण जोंधळे व अनिल जोंधळे यांचे ते वडील होते त्यांच्या पच्यात दोन मुली जावई नातवंड असा मोठा परिवार आहे
More Related Articles
तोतय्या पोलीसांनी 68 वर्षीय व्यक्तीला फसवले
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस असल्याची बतावणी करून फसवणुक करण्याचे प्रकार काही बंद होत नाहीत. 8 ऑक्टोबर रोजी सुध्दा…
माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांचे निधन
कुंडलवाडी ( प्रतिनिधी) बिलोली – देगलूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांचे वृद्धापकाळाने…
ऑपरेशन सिंदूरमधील मोठा खुलासा: मोदींच्या निर्णयामुळेच भारतीय जेट कोसळले?”
आज देशासाठी एक गंभीर आणि दु:खद बातमी मांडत आहोत.आम्हाला आपल्या देशाच्या सैन्यावर अपार अभिमान आहे.…
