नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील अशोकनगर सोसायटीच्या ज्येष्ठ सदस्या व माजी सचिव सौ.मंदाकिनी गोविंदराव गोलेगावकर यांचे दि.८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. वृध्इापकाळाने निधन झाले. निवृत्त जिल्हा हिवताप अधिकारी गोविंदराव गोलेगांवकर यांच्या त्या पत्नी, हनुमान मंदिर ट्रस्ट अशोकनगरचे अध्यक्ष संजय गोलेगावकर,भारतीय जीवन बीमा निगमचे निवृत्त अधिकारी नितीन गोलेगावकर व महेश गोलेगावकर यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात ३ मुले, मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
More Related Articles
डॉ.नंदकुमार मुलमुले यांच्या बहारदार निवेदनाने ‘लक्षदिप हे’ या दिवाळी पहाटच्या पहिल्या कार्यक्रमाने रंगत आणली
नांदेड (प्रतिनिधी)-प्रख्यात निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांचे दर्जेदार व प्रभावी निवेदन तसेच प्रख्यात गायिका अनुजा वर्तक,…
hello world
hello world!!! Post Views: 395
जवाहर नवोदय विद्यालयातील विविध विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद नांदेड, : -जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रबंधन समितीची अर्धवार्षिक बैठक शंकरनगर येथे…
