क्राईम महत्वाच्या बातम्या कोलंबीत घरफोडले; चार चाकी गाडी चोरी; तीन चाकी ऍटो चोरला; दुचाकी चोरी November 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कोलंबी ता.नायगाव येथे एक बंद घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 46 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सरस्वतीनगर कॅनॉल रोड येथून एक चार चाकी गाडी चोरीला गेली आहे. रेल्वे…
क्राईम महत्वाच्या बातम्या कमिशनच्या टक्केवारीत लाच मागणाऱ्या महिला नायब तहसीलदाराला पोलीस कोठडी November 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्वस्त धान्य दुकानाकडून त्याला मिळालेल्या एकूण कमिशनपैकी टक्केवारीने लाच मागणाऱ्या महिला पुरवठा निरिक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार हदगाव यांना न्यायालयाने एका दिवसासाठी पोलीस कोठडीत पाठविले आहे. हदगावच्या पुरवठा निरिक्षण अधिकारी…
महत्वाच्या बातम्या ५७०० रुपयांसाठी स्वाभिमान विकला: महिला नायब तहसीलदार आणि ऑपरेटर लाचेखोर ठरले November 23, 2025 Kanthak Suryatal हदगाव (प्रतिनिधी)- येथील नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षण अधिकारी सुमन कऱ्हाळे यांना, संगणक डेटा ऑपरेटरसह, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या दोघांनी तहसील कार्यालयातील आपली जबाबदारी विक्रीस काढून ५,७००…
महत्वाच्या बातम्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये नांदेड केंद्रावर ‘संपूर्ण’ नाटकाची प्रभावी प्रस्तुती November 23, 2025 Kanthak Suryatal महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत रसिकांचा वाढता प्रतिसाद नांदेड – सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी…
महत्वाच्या बातम्या शिक्षण शिक्षण व आरोग्य क्षेत्र एकत्र येणार; ‘स्वारातीम विद्यापीठ व डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय यांच्यात ऐतिहासिक करार November 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड–स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यात विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासह शैक्षणिक व संशोधनात्मक देवाणघेवाण मजबूत करण्यासाठी एक ऐतिहासिक सामंजस्य करार संपन्न झाला आहे. शिक्षण…
क्राईम महत्वाच्या बातम्या 13 लाख 88 हजारांची ऑनलाईन फसवणूक November 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वेगवेगळ्या व्हाटसऍप नंबरवरून कॉल करून NWMALPHA या ऍपमध्ये गुंतवणूक करायला लावून दोन जणांनी नांदेडच्या एका व्यक्तीची फसवणूक केली असून त्यांचे 13 लाख 88 हजार 300 रुपये गायब केले आहेत. नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या पान शॉप फोडून 84 हजार 800 रुपयांची चोरी November 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर नाका येथील एक पान शॉपचा पत्रा तोडून त्यातून 84 हजार 882 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला आहे. अहेमद बिन अब्दुला चाऊस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 नोव्हेंबरच्या सकाळी 10 ते 16…
देश विदेश विश्लेषण हवाई प्रदर्शन की भीषण दुर्घटना? तेजसचा शेवटचा क्षण कॅमेऱ्यात कैद! November 22, 2025 Kanthak Suryatal दुबई येथे भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय एअर शोदरम्यान भारतीय लढाऊ विमान तेजस कोसळल्याची एक गंभीर घटना घडल्याचे समजते. या अपघातात विमान हवेतच नियंत्रण सुटून खाली कोसळले आणि तीव्र स्फोट झाला. दुर्दैवाने,…
महत्वाच्या बातम्या त्रिभाषा धोरण निश्चिती समिती बुधवारी (दि.२६) विभागात November 22, 2025 Kanthak Suryatal छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत राज्य शासनाने गठीत केलेल्या डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बुधवार दि.२६…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हाधिकांऱ्याच्या संकल्पनेतून मनरेगा अंतर्गत जिल्ह्यात साकारणार 1 लाख जलतारा November 21, 2025 Kanthak Suryatal जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये आज जलतारा कामाचा शुभारंभ नांदेड- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे संकल्पनेतुन नांदेड जिल्ह्यात मनरेगा योजनेंतर्गत एक लक्ष जलतारा पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने…